सरळ वास्तु – अद्वितीय आणि शास्त्रशुध्द वास्तु उपाय

वैयक्तिक रित्या व्यक्तीचे घरं, कामाची जागा आणि जन्म तारखेच्या आधारावर

कोणत्याही प्रकारचे रचनात्मक बदल नाहीत वेळेची आणि पैश्याची बचत

7 – 180 दिवसांत निश्चित परिणाम

जन्मतारीखेवर आधारित वैयक्तिकृत वास्तु

भाड्याच्या आणि मालकीच्या घराशी संबंधित

डॉ. चंद्रशेखर गुरूजी

आमचे संस्थापक, सल्लागार, द्रष्टा आणि समाजसेवक

लहानपणापासूनच गुरूजींना लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी जिज्ञासा होती आणि क्लेशही होत असे. अगदी ८ वर्षांचे असताना निःस्वार्थपणे जुन्या देवळांचे पुनरूत्थापन करण्यासाठी लोकांकडून देणगी गोळा करण्याचे काम हाती घेतले.
आजूबाजूच्या लोकांचे सुखसमाधान परत आणणे हा पुनरूत्थापन करण्यामागचा उद्देश होता.

  • स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक आणि वास्तुशास्त्रमध्ये त्यांनी विद्यापीठाची सर्वोच्च (डॉक्टरेट) पदवी घेतली आहे.
  • २००० पेक्षा जास्त परिसंवाद घेतले आहेत.
  • १६ प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
  • समाजसेवक

प्रशस्तिपत्रे

बघा आमचे आनंदी लाभार्थी आमच्याबद्दल काय बोलत आहेत

हि गोष्ट आहे पुणे येथे राहणाऱ्या सौ. शुभांगी सुकरे यांची. शुभांगी यांना मूल होत नव्हतं, त्यामुळे त्यांचे पती सोबत नातेसंबंध चांगले नव्हते. मूल होत नसल्याने शुभांगी यांचे पती त्यांना सोडून दुसरा विवाह करायचा असा मार्ग स्विकारत होते ज्यामुळे शुभांगी अतिशय दुःखी होत्या. शुभांगी यांच्या पतीचा स्वतःचा व्यवसाय आहे, जो जरा बेताचाच चालत होता.शुभांगी यांची इच्छा होती कि त्यांनी टेस्ट ट्यूब बेबी करावं परंतु ह्या निर्णयाशी त्यांचे पती सहमत नव्हते.

शुभांगी यांनी सरळ वास्तु चा नातेसंबंधासाठी वास्तु या संकल्पनेचा आधार घेऊन आपल्या आयुष्यात बदल अनुभवला. शुभांगी यांची जी इच्छा होती त्याप्रमाणे त्यांचे पती तयार झाले आणि त्यांना सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले.

सरळ वास्तु लेख

वास्तु टिप्स आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त पडणारे लेख

तुमच्या संपत्तीत वृद्धी आणण्यासाठी तुमचे घर कशी मदत करेल – 5 मार्ग

समृद्ध आणि तुमची संपत्ती वाढविण्यासाठी, तुम्हाला कठीण परिश्रम घेणे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला सर्व स्तरातून व तुमच्या

Details

गुढीपाढवा ह्या शुभ दिवसाचे महत्व

गुढीपाडवा हा मराठी शब्द आहे, शब्द “पाडवा”  हा संस्कृत शब्द “पतिप्रदा” या शब्दापासून आला आहे. आणि हा एक वसंतोत्सव आहे. जो भारताच्या बऱ्याच भागात  हिंदूंचे नववर्ष म्हणून साजरा होतो.

Details