कार्यालय, शाळा, महाविद्यालये, रूग्णालये, कंपन्या आणि हॉटेल्स सारख्या उद्योगांसाठी सरळ वास्तु चे तज्ज्ञ व्यवसायासाठी वास्तु चा सल्ला प्रदान करतात.

उद्योगांसाठी वास्तु

मुलभूत पायाभूत सुविधांच्या संपूर्ण उपलब्धते बरोबरच उद्योगांसाठी जमिनीची निवड जसे मोकळी जागा, असीमित आणि स्वस्त वीजेचे स्रोत, रस्ते व रेल्वेच्या नेटवर्कच्या माध्यमातून कुठेही पोहोचण्याची क्षमता, कच्चा माल आणि मानवी संसाधनांची उपलब्धता असणे अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी भावी उद्योगपतींनी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांच्या उद्योगाच्या विकासासाठी चांगल्या लाभांशांबरोबरच नवीन व्यवहार्य प्रकल्पांची ते स्थापना करू इच्छितात.

व्यक्तीला खालील गोष्टींच्या रूपाने व्यवसायाशी संबंधित ब र्‍्याच अडचणींचा सामना करावा लागेल –

 • बाजारात संधी असूनही व्यवसाय नुकसान होणे.
 • कायदेशीर वादात अडकलेली मालमत्ता
 • कामगार समस्या
उद्योगांसाठी वास्तु

हॉटेलसाठी वास्तु

वास्तुची तत्त्वे हॉटेल्स आणि रेस्टॉरंटस् साठी मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात हे सुनिश्चित करून की हॉटेलमध्ये येणारे पर्यटक तसेच पाहुणे पुन्हा पुन्हा हॉटेल व रेस्टॉरंटला भेट देतील ज्यामुळे ह्या व्यवसायाचे एका बहरत जाणार्‍्या व्यवसायामध्ये परिवर्तन होऊ शकेल.

 • स्वागत कक्ष आणि रेस्टॉरंट
 • विचारविनिमयासाठी हॉलची बांधणी
 • हॉटेलमधल्या खोल्यांमध्ये पलंग

कंपन्यांसाठी वास्तु

व्यवसायासाठी वास्तु मध्ये बर्‍्याच घटकांचा विचार केला जातो जसे की, कार्यालयासाठी योग्य जागा, कार्यालयाच्या बाहेरच्या भागाचा उतार, त्याचा आकार इत्यादी, स्वागत कक्ष आणि कार्यालयाच्या वेगवेगळ्या विभागांचे स्थान व त्यांची दिशा, विभिन्न इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर अनेक गोष्टींचे स्थान.

 • काम करतानाची समोरची दिशा
 • स्वागत कक्ष
 • मुख्य द्वाराचा भाग
 • भेटण्यासाठीच्या खोलीचा भाग

रूग्णालयांसाठी वास्तु

रूग्ण लवकर आणि प्रभावी पणे ठीक होऊ शकतील. जसे की आपण बर्‍्याच रूग्णालयांमध्ये बघितले असेल की, व्यवसायासाठी वास्तु मध्ये रूग्णालये आणि चिकित्सालयांचा समावेश असतो. यापैकी बरेच जण कडव्या स्पर्धेला तोंड देत आहेत. आजकाल डॉक्टर्स 16 ते 18 तास रूग्णालयात काम करीत असतात पण त्या बदल्यात बर्‍्याच डॉक्टरांना त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही ज्याची ते अपेक्षा करीत असतात.

रूग्णालयाच्या विकासामध्ये परिणाम करणारे घटक –

 • चिकित्सा उपकरणांचा कक्ष
 • स्वागत कक्ष
 • चिकित्सा उपकरणांसाठी भंडार कक्ष
 • अति दक्षता विभाग ( आय. सी. यू. ) / चिकित्सा प्रभाग ( वार्ड )

शैक्षणिक संस्थानांसाठी वास्तु –

 • क्लास रूमची ( वर्गांच्या खोल्यांची दिशा ) दिशा
 • शौचालयासाठी स्वतंत्र सोय असलेल्या खोल्यांची दिशा
 • प्रशासनासाठी स्वतंत्र सोय असलेल्या खोल्यांची दिशा
 • खेळण्याच्या मैदानाची दिशा