वास्तुचा तुमच्या प्रवेश द्वार व मुख्य द्वारावर कसा परिणाम होईल ?

Terms & Conditions

सामान्यतः असे दिसते की, लोक राहण्यासाठी नवीन जागा विकत घेण्याचे नियोजन करतात किंवा जागेमध्ये गुंतवणूक करायचा विचार करतात तेव्हा बिल़्डर / विकासक / दलालाकडून जागा त्यांच्या सर्वात अनुकूल दिशांना असावी अशी मागणी करतात. ज्या लोकांचा स्वतःचा भूखंड असतो आणि त्यावर ते नवीन घर बांधण्याची योजना बनवितात तसेच ते घर सर्वात अनुकूल दिशेला बांधण्यात यावे असा आग्रह धरतात. आम्हाला अशी भरपूर संयुक्त किंवा विभक्त कुटुंबे माहित आहेत जे अशा घरांमध्ये राहतात जिथे ते आपल्या प्रतिकूल दिशांना तोंड देऊनही प्रगती करतात किंवा सफलता प्राप्त करतात.

अशा प्रकारच्या विषमतेच्या स्थितीमध्ये लक्षात ठेवण्याजोगी सगळ्यात प्रतिकात्मक गोष्ट ही आहे की वडील, जे समृध्दी आणि श्रीमंतीचा अनुभव घेतात आणि त्या सर्व गोष्टींचा अनुभव घेतात ज्या गोष्टी आपल्याला जीवनात प्राप्त होऊ शकतात.

परंतु जेव्हा त्यांचा मुलगा घराची जबाबदारी उचलण्याची धुरा सांभाळतो तेव्हा एकाच घरातील असूनही त्याला सफलता मिळण्यात अपयश मिळते. घराच्या मुख्यद्वाराच्या जागेच्या संबंधात या वास्तुची असममितीच्या विचित्र स्थितीला स्पष्ट करणे खूप कठीण आहे. मुख्य द्वार येथे दोषी कसे असू शकेल ?

सरल वास्तुनुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवर आधारित, व्यक्तीच्या योग्य अनुकूल दिशेला ठरविले जाते. वास्तुसंबंधी तुमच्या मुख्यद्वारासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे जरूरीचे आहे.

  • मुख्यद्वारावर कचराकुंडी ठेवणे नेहमी टाळा.
  • मुख्यद्वाराचा रंग गडद नसावा आणि ही जागा नेहमी भरपूर उजळ राहील याची खात्री करा.
  • मुख्यद्वाराच्या प्रवेशद्वाराला पसाऱ्यापासून मुक्त ठेवल्याने आसपासच्या परिसरात सकारात्मक ऊर्जा शोषली जाईल.
  • मुख्यद्वाराला ओम, स्वस्तिक किंवा फुलांनी सजवा तसेच दिव्यांनी प्रकाशित करून उदबत्ती लावा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल.
  • मुख्यद्वार कोणत्याही धार्मिक स्थान किंवा उजाड इमारतीसमोर असू नये ज्यामुळे खूप नकारात्मक ऊर्जा घरात येते.
  • मुख्यद्वारात कोणतीही भिंत अडथळा म्हणून असू नये त्यामुळे घरात येणा या ऊर्जेचा प्रवाह अडला जातो.

वास्तुशास्त्रानुसार, घराचे मुख्यद्वार किंवा कोणत्याही जागेचा घरात राहणाऱ्या अथवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या लोकांवर लक्षणीय प्रभाव पडतो. मुख्यद्वाराची दिशा ही मुख्यद्वाराशी संबंधित सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुख्यद्वाराच्या ८ संभाव्य दिशा आहेत आणि त्यात लोकांच्या जन्मतारीख किंवा लिंगाच्या आधारावर प्रत्येक दिसरल वास्तूनुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवर आधारित, व्यक्तीच्या योग्य अनुकूल दिशेला ठरविले जाते. वास्तूसंबंधी तुमच्या मुख्यद्वारासाठी पुढील गोष्टींची काळजी घेणे जरूरीचे आहे.शा काही लोकांना अनुकूल असते तर काही लोकांना प्रतिकूल असते.

मुख्यद्वाराची दिशा

वास्तुशास्त्रानुसार, घराचे मुख्यद्वार किंवा इतर कोणत्याही जागेवर राहणारे अथवा काम करणाऱ्या लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. मुख्यद्वाराची दिशा ही मुख्यद्वाराशी संबंधित सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुख्यद्वाराच्या ८ संभाव्य दिशा आहेत आणि त्यात लोकांच्या जन्मतारीख अथवा लिंग यावर आधारित प्रत्येक दिशा काही लोकांना अनुकूल असते तर अन्य लोकांना प्रतिकूल असते.

`सर्वोत्तम नातेसंबंधांसाठी दिशा’ आणि `झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशा’ मिळविण्यासाठी सरल वास्तु तक्ता प्राप्त करा .ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या भावनिक गुणांकात वाढ होते.