जगाच्या पाठीवर लाखो लोकांच्या वैयक्तिक आयुष्य आणि कार्यालयीन कामात फायदेशीर ठरेल यासाठी ‘सकारात्मक आभा आणि उर्जा’ आणण्यासाठी वास्तु ची अंमलबजावणी करणे.

सरळ वास्तु हा सी जी परिवार उद्योगसमूहाचा एक भाग आहे आणि त्याचे नेतृत्व गुरुजी करतात आणि जगभरातील लोकांच्या आयुष्यात आनंद आणण्याच्या उद्दिष्टाने २००० हून अधिक व्यावसायिक(तज्ञ) अथकपणे प्रयत्नशील आहेत आणि “वसुधैव कुटुंबकम् ”, म्हणजे हे विश्वचि माझे घर या तत्वज्ञानाला जागत आहेत.

भारतातील आणि परदेशातील लोकांना सरळ वास्तुची संकल्पना समजावून सांगण्यासाठी २००० हून अधिक व्याख्याने, परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

निवासस्थाने, उद्योग, व्यावसायिक आस्थापना, विश्रामगृहे, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था आणि इतर अशा कोणत्याही वापरासाठी असलेल्या सर्व प्रकारच्या इमारतींसाठी सरळ वास्तु योग्य, उपयुक्त आहे.

सरळ वास्तु : जीवनातील सर्व समस्या सोडविण्यासाठीची एक गरज

आजपर्यंत सरळ वास्तुचे जगभरात असे लाखो ग्राहक आहेत ज्यांनी उपाययोजनांचा लाभ घेतला आणि आनंदी आणि समृद्ध जीवन जगत आहेत.

सरळ वास्तुच्या तत्वांचा अवलं केल्याने सल्ल्याच्या अंमलबजावणीपासून ३ ते ८ महिन्यात आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना यशाची खात्री देतो.

 • प्रत्येक घर/ कार्यस्थळ जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी संबंधित असते, ज्यापैकी मुख्य म्हणजे संपत्ती, आरोग्य, करिअर(कारकीर्द), शिक्षण, विवाह आणि नातेसंबंध.
 • उर्जा आणि दिशा यामध्ये उच्च दर्जाचा परस्पर-संबंध असतो ज्यामुळे, ते एकतर व्यक्तीला यशाची शिखरे गाठण्यासाठी आणि आनंद मिळविण्यासाठी मदत करतात किंवा मानसिक तणाव आणि क्लेशदायक आयुष्य जगावयास लावतात.
 • संपत्ती, आरोग्य, करिअर(कारकीर्द), शिक्षण, विवाह आणि नातेसंबंध या संबंधित सर्व समस्यांच्या मुळाशी तुमच्या ७ चक्रे असंतुलन असते जे व्यक्तीच्या प्रतिकूल दिशेच्या प्रभावामुळे होत असते.
 • जेव्हा व्यक्तीच्या सभोवती सकारात्मक उर्जा असते आणि त्या व्यक्ती त्यांच्या अनुकूल दिशेचे अनुकरण करतात तेव्हा कायमस्वरूपी आनंदी जीवन जगण्यासाठी सात चक्रे योग्य दिशेने प्रवाहित आणि प्रभारित करता येतात.
 • संतुलित राहण्यासाठी, चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि सकारात्मक विचारांसाठी, सात चक्रांना मुक्त करणे आणि उर्जेच्या आरोग्यदायी प्रवाहाला अनुमती देणे हे प्रभावी साधन आहे. चक्रे म्हणजे आपली उर्जास्थाने(क्षेत्रे), शरीर आणि व्यापक वैश्विक उर्जास्थाने(क्षेत्रे) यांना जोडून विविध कार्ये करणारी विविध रंगांची विद्युत उर्जेची फिरणारी चाके.
 • तुमच्या अनुकूल दिशाकडे तोंड करून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळविता येईल.

भूमी भाग्याला प्रभावित करणारे तीन घटक (वास्तु)

सरळ वास्तु आणि सात चक्रे

 • संपत्ती, आरोग्य, करिअर(कारकीर्द), शिक्षण, विवाह आणि नातेसंबंध या संबंधित सर्व समस्यांच्या मुळाशी तुमच्या सात चक्रांचे असंतुलन असते जे व्यक्तीच्या प्रतिकूल दिशेच्या प्रभावामुळे होत असते.
 • जेव्हा व्यक्तीच्या सभोवती सकारात्मक उर्जा असते आणि त्या व्यक्ती त्यांच्या अनुकूल दिशेचे अनुकरण करतात तेव्हा कायमस्वरूपी आनंदी जीवन जगण्यासाठी सात चक्रे योग्य दिशेने प्रवाहित आणि प्रभारित करता येतात.
 • संतुलित राहण्यासाठी, चांगले आरोग्य राखण्यासाठी आणि सकारात्मक विचारांसाठी, सात चक्रांना मुक्त करणे आणि उर्जेच्या आरोग्यदायी प्रवाहाला अनुमती देणे हे प्रभावी साधन आहे. चक्रे म्हणजे आपली उर्जास्थाने(क्षेत्रे), शरीर आणि व्यापक वैश्विक उर्जास्थाने(क्षेत्रे) यांना जोडून विविध कार्ये करणारी विविध रंगांची विद्युत उर्जेची फिरणारी चाके.
 • तुमच्या अनुकूल दिशेकडे तोंड करून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळविता येईल.

सरळ वास्तु – प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे विशेष एकमेव.

 • सरळ वास्तु ही संकल्पना व्यक्तीचे घर( स्वतःचे / भाडयाचे)/ कार्यस्थळ, घराची /कार्यस्थळाची दिशा आणि उर्जाचा प्रवाह याने प्रभावित असते.
 • एकूण आठ दिशा आहेत उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम यांना मुख्य दिशा म्हणतात आणि कोणत्याही दोन दिशा जेथे एकत्र येतात त्या बिंदुला क्रमसूचक बिंदू म्हणतात जसे की उत्तर पूर्व(ईशान्य), दक्षिण पूर्व(आग्नेय), दक्षिण पश्चिम(नैऋत्य), उत्तर पश्चिम(वायव्य).
 • प्रत्येक व्यक्तीच्या, त्याच्या जन्मतारखेनुसार चार अनुकूल आणि चार प्रतिकूल दिशा असतात.
 • प्रत्येक व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय यांची सात चक्रे चार अनुकूल आणि चार प्रतिकूल दिशांवर अवलंबून असतात. सरळ वास्तु उर्जा आणि सात चक्रे यावर आधरित मुल्यांकन(परीक्षण) करते आणि घर( स्वतःचे/भाडयाचे)/ कार्यस्थळाच्या दिशेवरून चिंताक्षेत्रांचा अंदाज वर्तविते.
 • परीक्षणावरुन कोणत्याही रचनात्मक तोडफोडीविना चिंताक्षेत्रांना सौम्य करण्यासाठी सल्ला दिला जातो.
 • घर/कार्यस्थळाच्या संदर्भातील अनुकूल दिशेच्या मूल्यांकनासाठी कुटुंबप्रमुखाच्या(कुटुंबाचा पोशिंदा) जन्मतारखेचा विचार केला जातो.
 • प्रत्येक घर/कार्यस्थळ यामध्ये सरळ वास्तुच्या तत्वांचा अवलंब करून तुम्हाला शांती, आनंद, समृद्धी, चांगले आरोग्य, शिक्षण आणि निवडलेल्या व्यवसायातील यश, कोणत्याही जुन्या(दीर्घकाळ प्रलंबित) कायदेशीर तंट्यातील तडजोड आणि अपत्यहीन जोडप्यांना संतती मिळविता येते.
 • तर आता अशी वेळ आली आहे की सरळ वास्तुचा स्वीकार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात प्रसिद्धी,यश आणि आनंद मिळविण्याच्या रोमांचक प्रवासाला सुरुवात करत आहात.