काही पारंपारिक समजुतीनुसार, प्रत्येक वास्तुमध्ये स्वतःची ऊर्जा असते. एकदा एखाद्या व्यक्तीने घरामध्ये राहण्यास सुरुवात केली, तर ती व्यक्ती त्या विशिष्ट ऊर्जा क्षेत्राच्या प्रभावाखाली येते. आणि या ऊर्जा त्याला काही मार्गाने प्रभावित करु लागतात. आता, हा युक्तिवाद स्वीकारणारे आताच्या आपल्या काळात फार नाहीत, मात्र ज्यांचा यावर विश्वास आहे, त्यांच्या घरात सकारात्मक ऊर्जा असणे हे फार महत्वाचे आहे. कोणत्याही संरचनात्मक बदलाशिवाय घर सुरक्षित आणि समृद्ध राहील अशी खात्री मिळण्यासाठी भारतीय वास्तू शास्त्रामध्ये वास्तूशी संबंधित काही सूचना आहेत.

वास्तू संबंधित योग्य टीपा, उपाय आणि सूचना आपल्याला जीवनात वारंवार यश मिळविण्यासाठी मदत करतात. तुम्हाला सध्या केवळ सरळवास्तुसारख्या योग्य वास्तु मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. आम्हाला संपर्क करा : +91 9321333022

Vastu Tips to bring success in 2017

२०१७ मध्ये यश आणण्यासाठी वास्तु टिप्स

तुमच्या घरी किंवा कार्यालयात वास्तु टिप्स चे पालन करण्यासाठी नवीन वर्ष २०१७ चे स्वागत करा. नवीन वर्षात तुम्हाला शांती आणि यश शोधण्यासाठी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मदत करू शकते.

Vastu Tips for Wealth in Marathi

संपत्तीसाठी वास्तु टिप्स

आर्थिक सल्लागार आणि स्मार्ट मनीसारख्या निर्णयांखेरीज तुमच्या संपत्तीला वाढविण्यासाठी तसेच त्याचे रक्षण करण्याच्या हेतूने संपत्तीसाठी वास्तु टिप्स चा घरासाठी व कार्यालयांसाठी पालन करणे आवश्यक आहे.

vastu-tips-for-toilet-bathroom

शौचालयसाठी आणि स्नानगृहासाठी वास्तु टिप्स

या भूतलावर जेव्हा प्रेम, लग्न तसेच नातेसंबंधांना व्यवस्थापित करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक व्यक्तीला थोड्याशा नशीबाची गरज भासते – ते नशीब म्हणजेच वास्तु होय. आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती थोड्याशा प्रमाणात असणा र्‍या ऊर्जेला वाढविणारे आणि एकाच वेळेस आपल्या मधील ऊर्जा आणि स्पंदनांचा ताळमेळ ठेवणारे हे एक पवित्र विज्ञान आहे.

vastu-tips-for-relationship

नातेसंबंधांसाठी वास्तु टिप्स

नातेसंबंधांसाठी वास्तु टिप्स महत्त्वपूर्ण आहेत का ? यामुळे लोकांच्या दैनिक तसेच दीर्घकालीन संबंधांमध्ये काही फरक पडतो का ? या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा

vastu-tips-for-pooja-room

पूजेच्या खोलीसाठी वास्तु टिप्स

कोणत्याही घरात अथवा कार्यालयात पूजेची खोली किंवा पूजा घर हा एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र कोपरा असतो. हे एक ध्यानधारणा व स्थिरचित्त राहण्यासाठीची जागा आहे. निवासाच्या कोणत्याही भागामध्ये स्थित पूजेच्या खोलीला चांगलेच समजले जाते परंतु जर वास्तु अनुसार पूजेच्या खोलीची जागा असेल तर पूजेच्या खोलीत असताना भक्तांनी ग्रहण केलेली ऊर्जा ही अधिक जास्त मिळेल.

कार्यालयासाठी वास्तु टिप्स

कार्यालयात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी, नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कर्मचार्‍्यांच्या ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्य़ा विकास करण्यासाठी कार्यालयासाठी वास्तु टिप्स एक चांगला मार्ग आहे.

Vastu Tips for Marriage in Marathi

विवाहासाठी वास्तु टिप्स

विवाह प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. परंतु सहधर्मचारी शोधण्याची प्रक्रिया ब र्‍्याच लोकांसाठी डोकेदुखी आहे. काहीजणांना उशीरा विवाह होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

vastu-tips-for-kitchen

स्वयंपाकघरासाठी वास्तु टिप्स

वास्तु अनुसार स्वयंपाकघर हे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे म्हणून लोकांनी आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी स्वयंपाकघरासाठी वास्तु टिप्स चे अनुकरण केले पाहिजे. दोन कारणांसाठी स्वयंपाकासाठी वास्तु टिप्स मनावर घेणे महत्त्वाचे आहे.

vastu-tips-for-home

घरासाठी वास्तु टिप्स

घरासाठी वास्तु टिप्स चे पालन करणे आवश्यक आहे का ? जर तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, संपत्ती, समृध्दी व एकूणच कुटुंबाचे हित अपेक्षित असेल तर वास्तु आवश्यक आहे.

vastu tips for health in marathi

आरोग्यासाठी वास्तु टिप्स

आजकालच्या जीवनात व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट झाली आहे. त्याशिवाय आरोग्यासंबंधी इतर उपायां बरोबरच आरोग्यासाठी वास्तु टिप्स याचा उपयोग एकदा तरी करून बघणे जरूरीचे झाले आहे.

vastu-for-main-door-in-marathi

मुख्य द्वारासाठी वास्तु टिप्स

घरासाठी आणि कार्यालयांसाठी सकारात्मकता आणि नवीन संधींचे स्वागत करण्यांसाठी तसेच नवीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रवेश द्वार व मुख्य द्वारासाठी वास्तु टिप्स चे पालन करणे महत्त्वाचे आहे.

vastu tips for education in marathi

शिक्षणासाठी वास्तु टिप्स

तुमच्या मुलांचे शिक्षण किती महत्त्वपूर्ण आहे ? चांगल्या शिकवण्या व आई वडिलांचे प्रोत्साहन याच्या बरोबर शिक्षणासाठी वास्तु टिप्स चे अनुकरण केल्याने मुले शिक्षणात अग्रेसर राहतात.

vastu-for-business-in-marathi

व्यवसायासाठी वास्तु टिप्स

व्यापारात सफलता मिळणे हे फक्त मालक, व्यवस्थापन आणि भागधारक यांचाच हेतू नसतो तर कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांचाही असतो. यामुळे त्यांच्या व्यावसायिक विकासाची खात्री मिळते. आजच्या जीवघेण्या प्रतिस्पर्धात्मक युगात प्रत्येक कंपनी दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात.

शयनकक्षासाठी वास्तु टिप्स

तणावमुक्त जीवन जगण्यासाठी वास्तूचे घरात असणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंधांमध्ये एकोपा आणि शांती मिळण्यासाठी शयनकक्षासाठी वास्तु टिप्स चे निश्चितपणे पालन केले पाहिजे. शयनकक्षात वास्तू असल्याने नातेसंबंध बनविणे आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.