1. व्याख्या
  2. “ कोणतेही उपाय न सुचविता दिलेला सल्ला (CWR) ” :- याचा अर्थ असा आहे की जन्म तारखेशी संबंधित परिसराच्या विश्लेषणावर आधारित दिलेल्या समस्यांच्या पूर्वसूचनांचा अंदाज ज्य

  3. “ अंमलबजावणीचा कालावधी ” :- सरळ वास्तु कन्स्ल्टन्सीच्या “ कन्सल्टंसी शुल्क ” :- सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवेला सुरूवात करण्यासाठी फर्म द्वारा आकारले जाणारे शुल्क ( कोणतेही उपाय न सुचविता दिला जाणारा सल्ला ( कन्स्ल्टेशन ) ).

  4. तारखेपासून 4 ( चार ) महिन्यांच्या कालावधीपर्यंत फर्मद्वारा ग्राहकांना सेवा पुरविल्या जातील. ( नाव तसेच इतर तपशीलांचा नोंदणी फॉर्ममध्ये उल्लेख केला जाईल. )

  5. “ आवार ” :- निवास गृह, निवासीय अपार्टमेंट ( स्वतःचे / भाड्याचे ), कार्यस्थळ, कार्यालय अथवा स्वतःच्या किंवा ग्राहकांनी व्यापलेल्या इतर निवासीय मालमत्ता ज्यांचा सरळ वास्तु कन्सल्टन्सीचा लाभ घेते वेळी नोंदणी फॉर्ममध्ये उल्लेख केला जाईल.

  6. “ सरळ वास्तु सल्लागार संस्था ( कन्सल्टन्सी ) ” :- ग्राहकांच्या आवाराच्या मूल्यांकनावर आधारित कंपनीतर्फे ग्राहकांना सूचविलेले उपाय / इलाज.

  1. प्रक्रियांचे संचालन -
  2. सरळ वास्तु कन्सल्टन्सीच्या सेवांना पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ साधने इत्यादी सहित कंपनी सर्व आवश्यक साधनांची उपाययोजना करेल. सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवांचा एक भाग म्हणून कंपनी आणि / अथवा प्रतिनिधींद्वारा दिल्या गेलेल्या सूचनां प्रमाणे कंपनी निवडलेले साहित्य उपयोग करण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून देईल. कंपनी या व्यतिरिक्त ग्राहकांना सूचना न देता किंवा त्यांच्या परवानगी शिवाय सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवा प्रदान करण्यासाठी योग्य समजल्या जाणार््या अशा इतर कोणत्याही साधनांचा उपयोग करतील, आणि / अथवा त्यांना बदलण्यासाठी पात्र असतील.

  3. सर्व आवश्यक अधिकारां सहित कंपनी तर्फे कार्याची देखरेख करण्यासाठी कंपनी त्यांच्या प्रतिनिधींना ( `` प्रतिनिधींना '' ) नियुक्त / नामनिर्देशित करू शकते आणि कंपनी तर्फे सरळ वास्तु सल्लागार सेवेच्या कामकाजाचे निरीक्षण करतील. वेळोवेळी कंपनी आपल्या प्रतिनिधींना बदलू शकतात किंवा त्यांच्या सेवा खंडित करू शकतात.

  4. कंपनीला आणि / अथवा त्यांच्या प्रतिनिधींना आवारात प्रवेश आणि योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ग्राहकाला ज्या प्रकारे आवश्यक वाटेल त्याप्रमाणे सरळ वास्तु कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी जोडण्याची परवानगी देतील. त्याच बरोबर सरळ वास्तु सल्लागार सेवा कंपनीच्या सेवांना परिणामकारक प्रतिपादित करण्यासाठी ग्राहकाने प्रतिनिधींना आवारामध्ये प्रवेश आणि आवारामधील योग्य सुविधांचा उपयोग करून घेण्यासाठी सहयोग तसेच उपलब्ध करून दिले पाहिजे व वेळोवेळी गरज पडल्यास कोणतीही अधिक मदत करण्याची परवानगी दिली पाहिजे.

  5. आवारात 100% अंमलबजावणीसाठी सरळ वास्तु सल्लागार सेवेचा एक भाग म्हणून कंपनी / त्यांचे प्रतिनिधी ग्राहकांना सूचना उपलब्ध करतील. अंमलबजावणीच्या काळात ग्राहक ह्या प्रकारे सूचना अंमलात आणण्यासाठी मान्य होतील. जर काही कारणांनी ग्राहक या सूचनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले तर ग्राहकांविषयी कंपनीची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही हे ग्राहकास मान्य असेल.

  6. 100% सूचनांच्या अंमलबजावणी नंतर कंपनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमाद्वारे अधिकृत तपासणीचे संचालन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची तपासणी करतील. अंमलबजावणीच्या डिजिटल तपासणीच्या संदर्भात कंपनी आणि ग्राहकांच्या दरम्यानच्या संभाषणाला अंतर्गत पुनरावलोकन आणि प्रशिक्षणाच्या उद्देशाने नोंद केली जाईल. जर ग्राहक डिजिटल तपासणी बरोबरच वास्तविक अंमलबजावणीची तपासणी करू इच्छित असेल किंवा डिजिटल तपासणी ऐवजी फक्त वास्तविक अंमलबजावणीची तपासणी करण्याच्या हेतूने प्रतिनिधीला भेट देऊ इच्छित असतील तर त्या भेटीसाठी आकारले जाणारे उचित शुल्क ग्राहकांकडून वसूल केले जाऊ शकते.

  7. रेकॉर्डिंग्ज मध्ये समाविष्ट असलेली माहिती स्वाभाविकपणे खाजगी असते आणि अशा माहितीचा गुप्तपणा राखण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करेल. सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवांना प्रदान करण्यासाठी माहितीचा उपयोग करण्याची आवश्यकता असेल तेव्हा कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला त्यांच्या कायद्यानुसार जर बंधनकारक नसेल तर त्यांच्या प्रतिनिधी व्यतिरिक्त फर्म कोणालाही माहिती उघड करणार नाही.

  1. ग्राहकांच्या द्वारे प्रतिनिधित्व आणि स्वीकृति
  2. ग्राहक स्वीकार करतो की, त्याने / तिने सरळ वास्तु सल्लागार सेवा या कंपनीच्या संकल्पनेला व त्यात समाविष्ट असलेल्या नियम आणि अटीं समजून घेतल्या आहेत व या संकल्पनांविषयी जर काही शंका असतील तर त्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ आणि संधी देण्यात आली आहे.

  3. ग्राहक मानतो आणि स्विकार करतो की त्याने / तिने त्याच्या / तिच्या इच्छेनुसार सरळ वास्तु सल्लागार सेवा या कंपनीच्या माध्यमाद्वारे लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक यापुढे सहमत आहे की तो याचे प्रतिनिधित्व करतो आणि या गोष्टीची पुष्टी करतो की त्याला / तिला कंपनी द्वारा त्यांच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रेरित केले गेले नाही आणि ह्यात समाविष्ट नियम व अटींशिवाय कोणत्याही इतर प्रकारे त्याचे सादरीकरण केलेले नाही.

   1. ग्राहक स्वीकार करतो आणि सहमत आहे की सरळ वास्तुच्या संकल्पना ह्या पूर्णपणे विज्ञान आणि व्यक्तिच्या दैवावर आधारित असतात.

   2. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रभाव पाडणारे दैवाचे दोन प्रकार असतात, वैयक्तिक भाग्य आणि भूमी भाग्य ( अर्थ लक ). मालकीचे अधिकार किंवा भाड्याशी संबंधित अधिकारांची पर्वा न करता तुमच्या घर / कार्यस्थळामुळे तुम्हाला भूमी भाग्य प्राप्त होऊ शकते.

   3. भूमी भाग्यामुळे आरोग्य, संपत्ती, विवाह, नाते संबंध, शिक्षण, करियर इत्यादीं सर्व प्रकारच्या समस्यांमधून व्यक्ती बाहेर पडू शकतो.

  4. वैयक्तिक भाग्य वैयक्तिक कर्मांवर अवलंबून असते आणि कोणीही ते बदलू शकत नाही. भूमी भाग्य आणि वैयक्तिक भाग्य एकत्र मिळाल्याने व्यक्तीला त्याच्या मनासारखे साध्य करता येते.

  5. ग्राहक कबूल आहे की, कायद्याने ज्यावर बंदी आहे अशा कोणत्याही जादूचे उपाय किंवा सेवा कंपनी प्रदान करणार नाही.

  6. ग्राहक हे कबूल करतो आणि त्याला हे सहमत आहे की कंपनी कोणत्याही प्रकारचे जादूने घडून येणार््या बदलाचे आश्वासन देत नाही परंतु निवास आणि कार्यस्थळांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन जीवनाशी संबंधित समस्यांचे निश्चितपणे सकारात्मक परिणाम प्राप्त होण्याचा विश्वास जरूर दिला जातो आणि त्यामुळे जीवनाच्या घसरणा र््या परिस्थितीला कमी करण्यास मदत करतो.

  7. कंपनीकडून तुमच्या घरासाठी पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी देय असलेली 500 रूपये ही रक्कम परत न मिळण्याच्या अटीवर देण्याचे ग्राहकाला स्वीकार आहे.

  8. ग्राहक हे समजून घेतो तसेच तो सहमत आहे की सरळ वास्तु सल्लागार सेवेचे दूरध्वनी तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा उपयोग करून केलेल्या संभाषणांच्या नोंदींची काळजी घेण्याच्या पध्दती आणि त्याची देखभाल करण्याचे मानक जरूरी असतात. ग्राहक या प्रकारच्या संभाषणांचे रेकॉर्डिंग करण्याची याद्वारे कंपनीला संमती देतो.

  9. ग्राहक समजून घेतो तसेच स्वीकार करतो की, सूचनांच्या अंमलबजावणीसाठी काही वस्तूंची / सामग्रीची खरोदी आणि स्थापना करण्याची गरज असू शकते व ग्राहकाला हे मान्य असेल की सर्व खरेदी तसेच स्थापना केवळ ग्राहक द्वाराच केली जाऊ शकते आणि या अनुषंगाने उद्भवलेल्या कोणत्याही प्रकारच्या खरेदींसाठी तसेच स्थापनांसाठी किंवा जबाबदार््यांसाठी ग्राहक कंपनीला जबाबदार ठरविणार नाही.

  10. कंपनी आणि त्यांचे अधिकारी, व्यवस्थापक, सदस्य, संचालक, कर्मचारी, उत्तराधिकारी, नेमणूक केलेल्या व्यक्ती, सहाय्यक, संबंधित, पुरवठादार आणि प्रतिनिधींनी सर्व हमींना अस्वीकार करून, सादरीकरण किंवा व्यक्त केलेली अथवा अंमलात आणलेल्या, वैधानिक अथवा अन्यथा, हमीला सरळ वास्तु कन्सल्टन्सीच्या संबंधात परिच्छेद 6 मध्ये नमूद केलेल्या अंतर्गत सेवांना अशा प्रकारे प्रदान करण्याव्यतिरिक्त उपलब्धही केले जाईल.

  1. ग्राहकांची कर्तव्ये
  2. ग्राहक सोबत दिलेल्या सूचना मार्गदर्शन पुस्तिकेप्रमाणे किंवा कंपनी आणि / किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे निवडलेल्या साहित्याचा उपयोग करू शकतील. तथापि, दोन सूचनां पैकी कोणत्याही सूचनेविषयी आलेल्या संदिग्धतेच्या परिस्थितीत, कंपनी द्वारा आणि / किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांमुळे संदिग्धतेच्या परिस्थितीवर विजय मिळविता येईल.

  3. ज्यामुळे कंपनीच्या ब्रांड इमेजवर प्रभाव पडेल किंवा मनात शंका निर्माण होईल अथवा फर्म आणि / अथवा त्यांच्या प्रतिनिधीं द्वारा दिलेल्या सेवांबद्दल लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात तुच्छतेने बोलले जाईल अशा कोणत्याही प्रकारच्या गतिविधींचा ग्राहक कोणत्याही प्रकारे उपभोग घेणार नाही.

  1. फर्म कडून आश्वासन
  2. घरासाठी सरळ वास्तु द्वारा सूचित केलेले उपाय तसेच सल्ल्यांच्या अंमलबजावणी नंतर व्यक्ती 3-8 महिन्यांच्या आत परिणाम मिळण्याची अपेक्षा करू शकतो आणि जर व्यक्तीला 3-8 महिन्यांच्या आत कोणतेही परिणाम प्राप्त झाले नाहीत तर ( अनुभव होण्यासाठी व्यक्तीच्या व्यक्तिगत नशीबावरही अवलंबून असते ) सल्ला घेण्यासाठी दिलेले शुल्क परिशिष्ट 6 मध्ये सांगितलेल्या निकषांवर आधारित लागू सेवा कर तसेच इतर अन्य करांना वजा करून दिलेले शुल्क परत केले जाईल.

  3. कंपनी खात्री देते की कायद्या द्वारे बंदी घातलेले कोणत्याही प्रकारचे चमत्कार होणारे उपाय किंवा सेवा दिल्या जाणार नाहीत.

  1. सल्ला सेवा ( कन्सल्टन्सी ) शुल्क परत मिळण्यासाठी :-
   1. कन्सल्टन्सी शुल्क परत मिळण्यासाठी विहित छापील अर्जामध्ये केलेली विनंती वेबसाइट अथवा जवळच्या कंपनी कार्यालयात किंवा उपलब्ध होईल ज्याची खालील परिस्थिती उद्भवल्यावरच विचार केला जाईल :-
   2. अंमलबजावणीच्या कालावधीच्या आत कंपनी / त्यांच्या प्रतिनिधीं द्वारा सरळ वास्तु सल्ला ( कन्सल्टन्सी ) सेवेच्या अंतर्गत प्रदान केलेल्या सूचनांची ग्राहकांनी 100 टक्के अंमलबजावणी केल्यावरच आणि ;

   3. अंमलबजावणीचा 8 महिन्यांचा कालावधी संपल्यावर आणि ;

   4. उपरोक्त निवडलेले साहित्य कंपनीला परत दिल्यानंतर आणि ;

  2. उपर्युक्त अनुच्छेद 6.1 मध्ये वर्णन केलेल्या परिस्थिती जर समाधानकारक असतील तर कंपनी फक्त योग्य अयोग्य ठरविण्याच्या अधिकारात सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवांसाठी ग्राहकांनी दिलेले कन्सल्टन्सी शुल्क चेकच्या माध्यमाने परत करतील.

  3. उपर्युक्त अनुच्छेद 6.1 मध्ये वर्णन केलेल्या परिस्थिती जर समाधानकारक नसतील तर ग्राहक कोणत्याही प्रकारच्या धन परताव्यासाठी पात्र असणार नाही.

  4. धन परताव्यासंबंधी केलेल्या दाव्याच्या संदर्भात कंपनीने घेतलेला निर्णय अंतिम मानला जाईल आणि तो निर्णय ग्राहकांना बंधनकारक असेल.

  5. CWR ची पूर्ण भरपाई केलेली रक्कम परत केली जाणार नाही आणि ही भरलेली रक्कम कन्सल्टन्सी शुल्काचा भाग असणार नाही.

  1. सदोष आणि क्षतिग्रस्त साहित्य परत देणे :-
  2. साहित्य मिळाल्यानंतर ग्राहक निवडलेल्या उपर्युक्त उत्पादनाची तपशीलवार तपासणी पार पाडेल.

  3. जर ग्राहकाला सदोष आणि खराब झालेले साहित्य प्राप्त झाले असेल तर हे साहित्य मिळाल्यानंतर 7 ( सात ) दिवसांच्या आत कंपनीच्या सेवा केंद्रात ग्राहक संपर्क करू शकतो.

  4. साहित्य परत घेण्यासाठी आलेल्या विनंतीनंतर, कंपनी साहित्याच्या गुणवत्तेची खराब / सदोष उत्पादन असल्याची तपासणी करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची व्यवस्था करू शकते. खराब / सदोष साहित्याच्या संदर्भात तक्रारीचे यशस्वी निराकरण केल्यानंतर साहित्य बदलून देण्यासाठी / परत घेण्यासाठीची प्रक्रिया केली जाईल. ज्यांचे साहित्य खराब / सदोष असेल त्यांचेच साहित्य बदलून / परत घेतले जाईल.

  5. जे साहित्य / साहित्य बदलायचे आहे त्याला ग्राहकाच्या आवारापर्यंत व्यक्ती किंवा कुरियर द्वारा पोहोचविले जाईल.

  1. बुध्दिनिष्ठ गुणधर्म
  2. सूचनांचे सर्व बुध्दिनिष्ठ अधिकार, अंमलबजावणी करण्याची सूची आणि कंपनी आणि / अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडून दिलेले सर्व साहित्य कंपनी कडेच राहील. ग्राहकाला हे मान्य आहे की, येथे स्पष्टपणे अशा प्रकारे परवानगीशिवाय वरील साहित्याचा ग्राहक कुठेही उपयोग करणार नाही, साहित्याची नक्कल करणार नाही किंवा त्याचे वितरणही करणार नाही.

  1. प्रमाणपत्रांवरील पकड सोडण्यासाठी स्वीकृति
  2. सरळ वास्तु कन्सल्टन्सी मुळे इच्छित परिणाम मिळाल्यानंतर इच्छुक ग्राहकांनी आपल्या स्वेच्छेने त्यांच्या / तिच्या प्रमाणपत्रांना कंपनी सोबत सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कंपनी ग्राहकांच्या प्रमाणपत्रांना नोंदविण्यासाठीची आवश्यक व्यवस्था करेल.

  3. ग्राहक सहमत आहे की या अनोख्या संकल्पनेचा अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने कंपनी तर्फे बनविलेल्या प्रमाणपत्रांना कंपनी सरळ वास्तु सेवांचा प्रचार तथा प्रसार करण्यासाठी उपयोग करू शकते. ग्राहक त्यांचे / तिचे नाव, जीवनासंबंधी माहिती आणि या अनोख्या संकल्पनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने प्रमाणपत्रांचा उपयोग करण्यासाठी कंपनीला अधिकार देत आहे.

  4. त्यांच्या / तिच्या प्रमाणपत्रांच्या सर्वाधिकारांचे मालकी हक्क कंपनीकडे असतील यासाठी ग्राहक सहमत आहे.

  5. ग्राहक याद्वारे अपरिवर्तनीयपणे कंपनीचे कार्यक्रम अथवा कोणत्याही अन्य कायदेशीर प्रयोजनार्थ प्रमाणपत्रांचा प्रसार, नक्कल, लोकप्रस्तुती आणि प्रचार व वितरण करण्यासाठी अधिकृत करीत आहे. या निवेदनांचा मुद्रित प्रकाशनांमध्ये, मल्टिमिडीया प्रस्तुतीकरणांमध्ये, वेबसाईट, सामाजिक मिडीया चॅनल्स आणि प्रयोग तथा कोणत्याही अन्य मिडीया वितरणांसाठी उपयोग केला जाईल. ग्राहकाने सहमती दिली आहे की, निवेदनांच्या वापरासाठी तो कंपनीविरूध्द आर्थिक दृष्ट्या किंवा कोणताही अन्य प्रकारे दावा करणार नाही.

  6. या शिवाय, ग्राहक तयार उत्पादनांच्या लेखी प्रतीचे निरीक्षण किंवा मंजूर करण्यासाठी आपले अधिकार सोडून देईल ज्यामध्ये त्यांचे / तिचे प्रतिरूप किंवा त्यांचे / तिचे प्रमाणपत्र दिसेल.

  7. कोणतेही नुकसान न पोहोचविता आणि कंपनीला सर्व दावे, मागण्या, कार्यवाही करण्याच्या कारणांपासून ग्राहक या द्वारे मुक्त करेल ज्यामुळे ग्राहक त्याच्या / तिच्या वारस, प्रतिनिधी, निर्वाहक, प्रशासक किंवा अन्य कोणतीही व्यक्ती ह्यांच्या / हिच्या वतीने किंवा ह्यांच्या / हिच्या मालमत्तेच्या बाजूने हे अधिकार पत्र देण्याचे कारण आहे किंवा कारण होऊ शकते.

  1. दायित्वाच्या मर्यादा
  2. कोणत्याही परिस्थितीत कंपनी आणि / किंवा त्यांच्या अधिकारी, व्यवस्थापक, सदस्य, संचालक, कर्मचारी, उत्तराधिकारी, नियुक्त, सहायक, संबंधित, पुरवठादार व प्रतिनिधी जे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आकस्मिक, विशिष्ट, दंडात्मक, परिणामी किंवा उदाहरणात्मक ( व्यापार, महसूल, नफा, वापर, विवरण किंवा इतर आर्थिक लाभांसहित परंतु मर्यादित नाही ) जे काही नुकसान / क्षति होईल ज्यामुळे परिणामस्वरूप ( 1 ) कंपनीने सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवांना प्रदान केले असेल. ( 2 ) त्रुटी, चुका किंवा विवरणाच्या तंतोतंतपणाचा अभाव, मजकूर, माहिती, ग्राहक द्वारा कंपनीला उपलब्ध केलेले साहित्य ( 3 ) कंपनी / त्यांच्या प्रतिनिधी द्वारा दिल्या गेलेल्या सूचनांच्या अपूर्ण अंमलबजावणी अथवा गैर अंमलबजावणीसाठी ग्राहकांना जबाबदार असतील.

  3. कोणत्याही परिस्थितीत कंपनी आणि / किंवा त्यांच्या अधिकारी, व्यवस्थापक, सदस्य, संचालक, कर्मचारी, उत्तराधिकारी, नियुक्त, सहायक, संबंधित, पुरवठादार व प्रतिनिधींची एकत्रित जबाबदारी जी सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवा किंवा अन्यथा यामुळे उत्पन्न झाली आहे त्याची एकूण रक्कम ही वास्तवात ग्राहकाने दिलेल्या सरळ वास्तु कन्सल्टन्सी रकमेपेक्षा जास्त असते.

  4. सरल वास्तु सुझावों के 100 % कार्यान्वयन के 8 महीने की अवधि की समाप्ति के बाद ग्राहक 12 महीनों के अंदर सरल वास्तु के तहत सेवाओं से संबंधित दावा कर सकते हैं ।

  1. नुकसान भरपाई
  2. ग्राहक सर्व दावे, कार्य, नुकसान, हानी, दायित्व आणि इतर खर्चांविरूध्द ( वकील आणि इतर कायदेशीर शुल्कांसहित ) नुकसान भरपाईची तरतूद करेल आणि कंपनीला नुकसान होण्यापासून सुरक्षित करेल.

  1. अधिकार क्षेत्र
  2. ग्राहक आणि कंपनीमध्ये होणार््या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर खटल्यांचा लवाद ( पंच ) असा उल्लेख केला जातो. पंचांचा निर्णय हा दोन्ही पक्षांना बांधील असतो.

  3. सरळ वास्तु कन्सल्टन्सी सेवांच्या संदर्भात उत्पन्न होणारे कोणतेही कलह, विचारांची मतभिन्नता, वादविवाद किंवा दावे नवी मुबंई न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या अधीन असतील.