शौचालयसाठी आणि स्नानगृहासाठी वास्तु टिप्स

वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानगृह घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत. आणि म्हणूनच त्यांचे बांधकाम आणि त्याच्या दिशासाठी एखाद्या तज्ञाशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. जर ते वास्तुच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार न केल्यास त्यांचा घरावर व तेथील रहिवाशांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्राचीन भारतीय घरांमध्ये घरात नकारात्मकता न येण्यासाठी शौचालय आणि स्नानगृहे बाहेर बांधली जात होती; परंतु प्रत्येक परिस्थितीत हे शक्य नसल्यामुळे घर बांधताना शौचालय आणि स्नानगृहासाठी वास्तुचे पालन करणे गरजेचे आहे. अपार्टमेंटमध्ये शौचालयाच्या चुकीच्या बांधकामांमुळे होणारे दोष दूर करण्यासाठी वास्तुमध्येही उपाययोजना उपलब्ध आहेत.

खाली दिलेल्या काही सोप्या वास्तु टिप्स जे प्रत्येकजण पालन करू शकतो :-

  • वापर नसताना शौचालय / स्नानगृह दरवाजा बंद करावा नकारात्मक उर्जेचा प्रवाह टाळण्यासाठी . वास्तुचा एक पैलू म्हणजे सुवासिक सुगंध. प्रसाधनगृहातील दुर्गंध नकारात्मकतेस कारणीभूत ठरतो म्हणून दरवाजे घट्ट बंद केले पाहिजेत.
  • तुमच्या मुलाचे अभ्यासाचे टेबल टॉयलेटजवळ आहे का ? अभ्यास करताना शौचालय किंवा स्नानगृहासमोर बसू नये; याचा परिणाम आपल्या मुलांच्या एकाग्रतेवर होतो. शौचालय हे नाकारात्मकतेचे स्रोत आहे; म्हणून अभ्यास करताना मुलानी त्यापासून दूर असले पाहिजे.
  • तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये आरसा ठेवता का? वास्तुप्रमाणे शौचालय आणि स्नानगृहात आरसा असू नये कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर आरसे वास्तुनुसार ठेवले तर ते सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते.
Vastu Solution
Book your Appointment
Name is required.
Name should contain only letters(A-Z).
Email is required
Invalid email address.
Mobile number is required.
Mobile Number (Format: 9875463211) should be 10 digit long and must start with 9 or 8 or 7 or 6.
State is required.
Problem is required.
Preferred date is required.
Preferred time is required.
Captcha is required.

* We will call you via video for Free Vastu Prediction .

Free Vastu Prediction

It’s a service provided by “Guruji” for the betterment of mankind.

Steps for Free Prediction

  • Select your preferred date and time
  • Our team will call you via Video at your preferred time.
  • We will create & analyse your house plan
  • Based on your house plan, we will tell you the actual cause of your problem for FREE!
5 Comments
  1. Shilpa

    सरळवास्तु सामुग्री घेतल्यावर वा्स्तुपुूजा व योग्य मुहुर्त आवश्यक आहे का?

    • saral vaastu

      Shilpa ji,

      Saral Vaastu madhey ruchi dakhavlya baddal dhanyawad. Amhi tumhala sahaya karnya sathi utsuk ahot.Tumhi tumche details amchya mail ID support@saralvaastu.com var mail kara ani amchi concern team tumhala ya vishaye baddal tumhala sampark sadhel.

      Adhik mahitisathi apan 9321333022 (8 am to 8 pm) var sampark karu shakta.

    • saral vaastu

      Dear Shilpa,

      TUmcha details amhi forward kela aahe amchi concern team la,tumhala lavkart lavkar sampark sadhel

  2. दशरथ

    नवीन घर बांधत आसताना कोणती कोणती काळजी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन करणार का…..?
    फक्त कोणत्या दिशेला कोणत ठिकाण (रूम) असावी याबद्दल मार्गदर्शन मिळेल का.

    • saral vaastu

      Dasharat ji,

      Saral Vaastu madhey ruchi dakhavlya baddal dhanyawad. Amhi tumhala sahaya karnya sathi utsuk ahot.Tumhi tumche details amchya mail ID support@saralvaastu.com var mail kara ani amchi concern team tumhala ya vishaye baddal tumhala sampark sadhel.

      Adhik mahitisathi apan 9321333022 (8 am to 8 pm) var sampark karu shakta.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

clear formSubmit