Vastu Tips for Health
Vastu Tips for Health

“ जिथे आरोग्य तिथे संपत्ती ” म्हणजेच “ आरोग्यम् धनसंपदा ” या अति प्राचीन उक्तीप्रमाणे लोक राहात होते. या आदर्श वाक्यानुसार लोक आपल्या शरीराची, जे अन्न ते खातात, ज्या हवेत ते श्वास घेतात तसेच जो आरोग्य विमा ते घेतात इत्यादी अनेक गोष्टींवर लोकांचे लक्ष केंद्रित असते. पण आरोग्यासाठी वास्तु सूचनांविषयी लोक विसरून जातात. एका निरोगी जीवनासाठी बाकी इतर उपायांबरोबरच वास्तु टिप्स टाळले तर कुटुंबामध्ये आरोग्यासंबंधी अंतिम समस्या उत्पन्न होऊ शकतात. आरोग्यासाठी वास्तु एक लौकिक विज्ञान आहे ज्यामध्ये अशा विशिष्ट गोष्टींचा संबंध असतो की ते घरातील सकारात्मक ऊर्जेला लक्ष्य बनविते त्यामुळे व्यक्तीच्या अथवा त्याच्या किंवा तिच्या कुटुंबाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यातच नाही तर एकूणच सर्व कल्याणकारी होते.

व्यक्तीच्या शारीरिक अथवा मानसिक आरोग्यात सुधारणा होण्यापलिकडेही आरोग्यासाठी वास्तुमुळे शरीरातील 7 चक्रे सक्रिय व संतुलित होतात हा सर्वात मोठा फायदा आहे. एकूणच सर्व निरोगी व कल्याणकारी होण्यासाठी चक्रासारखे अतिप्राचीन विज्ञान आवश्यक आहे. जेव्हा शरीराची 7 चक्रे उघडली जातात किंवा संतुलित होतात तेव्हा व्यक्तीचे ( त्याचे किंवा तिचे ) आरोग्य सर्वोत्तम असते. चांगल्या वास्तुमुळे उत्पन्न होणारी सकारात्मक ऊर्जा सात चक्रांच्या संतुलनासाठी मुख्यत्वे करून जबाबदार असते आणि व्यक्तीला आंतरिक शांतता शोधण्यासाठी व मनापासून तसेच निरोगी जीवन जगण्यास मदत करते.

सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी खाली काही आरोग्यासाठी वास्तु टिप्स दिल्या आहेत –
 • तुम्ही बीमच्या खाली बसून काम करता का ?

बीमच्या खाली बसून किंवा खांबाच्या जवळ बसून काम करणे टाळा कारण त्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. संपूर्ण निवासाची नकारात्मक ऊर्जा बीममध्ये खेचली जाते जी बीमच्या खाली बसल्यामुळे तुम्हाला हस्तांतरित होण्याची शक्यता असते. त्यामुळे बीमच्या खाली बसणे कायमचे टाळावे.

 • झोपताना तुमच्या चेहरा कशाच्या समोर असतो ?

तुमच्या अनुकूल दिशेला तोंड करून झोपल्याने तुमची 7 चक्रे सक्रिय होतात. या सक्रिय चक्रांमुळे सगळ्या सांसारिक समस्या हाताळण्याची शक्ती मिळू शकते.

 • स्नानगृह आणि शौचालयाकडे लक्ष असू द्या. घर अथवा कार्यालयांमध्ये उघडे असलेले स्नानगृह व शौचालयांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शौचालय व स्नानगृहामुळे खूप नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित केली जाते त्यामुळे शौचालय व स्नानगृहांची दारे बंद ठेवणे सर्वोत्तम असते.
 • तुमच्या घरात न वापरलेली औषधे ठेवलेली आहेत का ?

जर असतील तर त्यांची लगेचच विल्हेवाट लावा. सरळ वास्तु अनुसार अशा न वापरलेल्या औषधांना घरात ठेवण्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतात कारण ही औषधे जुन्या आजारांच्या नकारात्मक प्रतिमेचे प्रतिनिधित्व करतात.

Vastu Solution
Book your Appointment
Name is required.
Name should contain only letters(A-Z).
Email is required
Invalid email address.
Mobile number is required.
Mobile Number (Format: 9875463211) should be 10 digit long and must start with 9 or 8 or 7 or 6.
State is required.
Problem is required.
Preferred date is required.
Preferred time is required.
Captcha is required.

* We will call you via video for Free Vastu Prediction .

Free Vastu Prediction

It’s a service provided by “Guruji” for the betterment of mankind.

Steps for Free Prediction

 • Select your preferred date and time
 • Our team will call you via Video at your preferred time.
 • We will create & analyse your house plan
 • Based on your house plan, we will tell you the actual cause of your problem for FREE!
2 Comments
 1. Rita

  I m sleeping under tha beam

  • saral vaastu

   Dear Rita,

   We appreciate your interest to acquaint yourself with Saral Vaastu concept.Please share your contact details with us so that our concern team can get back to you and help you with the same.You can Email us your details on our email ID support@saralvaastu.com.

   For any queries, please contact on 9321333022 (8 am to 8 pm). You can download your personal vastu assistant, Saral Vaastu mobile app, from google play store https://goo.gl/pYZ9WG.

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

clear formSubmit