वास्तुचा तुमच्या हॉटेलवर कसा परिणाम पडेल ?

स्वतंत्र किंवा हॉटेल्सशी संलग्न उपहारगृह हे वाढत्या आदरातिथ्य उद्योगाला पूरक आहेत. सरळ वास्तुच्या संकल्पनेचे उपयोजन हॉटेल, मनोरंजन उद्योग आणि खाण्यापिण्यासाठी असलेली उपहारगृहे ह्या उद्योगांच्या सुरूवातीपासून करणे एक प्रचंड असे अवघड काम आहे. ज्याला `अतिथी देवो भव’ ह्या पारंपरिक भारतीय आतिथ्य संस्कृतीबरोबर अतिशय सोप्या पध्दतीने वापरता येण्यासारख्या सरळ वास्तुच्या सिध्दांतांबरोबर एकत्र केल्याने ते विक्री योग्य आहे. हे सिध्द होऊ शकल्याने वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याऱ्या विदेशी पर्यटकांना `भारतीय अध्यात्म आणि आशिर्वादा’च्या रूपात एक अतिरिक्त सेवा म्हणून बहाल केली जाऊ शकते.