घरासाठी वास्तु

घरासाठी वास्तुचा आपल्या आरोग्य, शिक्षण, कारकीर्द तसेच नातेसंबंधांचे महत्त्व आहे. आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या घरात घालवितो आणि घरातील सकारात्मक अथवा नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात अनुकंपित होते व ही ऊर्जा आपले शरीर तसेच आत्म्याला सकारात्मक अथवा नकारात्मक मार्गाने प्रभावित करते. यामुळे आपल्यावर मानसिक व शारीरिक प्रभाव पडून समृध्दी तरी येते किंवा अडचणींना तरी तोंड द्यावे लागते. वास्तुनुसार व्यक्तीला वेळ पडली तर सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी घरामध्ये काही गोष्टींवर लक्ष देण्याची गरज आहे

घरात एकूण आठ दिशा असतात. कोणत्याही व्यक्तीच्या चार अनुकूल आणि चार प्रतिकूल दिशा असतात. त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांसाठी चांगले आरोग्य, संपत्ती व समृध्दि बरोबरच आनंदाने जीवन जगण्यासाठी व्यक्तीच्या घरातील सर्व महत्त्वाच्या जागा योग्य अनुकूल दिशेला असल्या पाहिजेत.

कुटुंबाच्या सर्व सदस्यांसाठी सरळ वास्तु व्यक्तिगत वास्तु चार्ट प्रदान करतात ज्यामध्ये अनुकूल व प्रतिकूल दिशा असतात. आमचे वास्तु तज्ज्ञ घराचा प्रमुख आणि अन्य परिवाराच्या सदस्यांसाठी वास्तु घराच्या अनुरूप आहे किंवा नाही याचे विश्लेषण करते आणि पूर्वसूचनांचे भाकीत प्रस्तुत करतात. घराचा प्रमुख आणि घर यामध्ये जर वास्तुच्या विसंगती असतील तर कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनात खूप अडचणी येऊ शकतात. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा संरचनात्मक बदल न करता वास्तु तज्ज्ञ अशा सर्व समस्यांसाठी उपाय सुचवितात.

आरोग्यासाठी वास्तु

आरोग्याचे ठिकाण – आरोग्य स्थान

जर घराचे आरोग्य स्थान प्रतिकूल दिशेत स्थित असेल किंवा त्या स्थानावर शौचालय / स्नानगृह असेल तर व्यक्ती आणि त्याच्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्यात अडचणी उत्पन्न होतात.

व्यक्ती आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना आरोग्याच्या बर्‍्याच समस्यांचा सामना करावा लागतो जसे की, व्यक्तीची शारीरिक परिस्थिती वैद्यकीयदृष्टय़ा नाजूक होणे.

 • वैद्यकीय बाबतीत सतत पैसा खर्च होणे
 • गंभीर वैद्यकीय परिस्थितीना तोंड देणे
 • शस्त्रक्रिया करण्याची गरज
 • निपुत्रिक जोडप्यांना
 • वैद्यकीय बाबतीत आरोग्य संबंधित नाही समस्या नसूनही सतत खर्च

संपत्तीसाठी वास्तु

जर घराचे संपत्तीचे स्थान प्रतिकूल दिशेत स्थित असेल किंवा त्या स्थानावर शौचालय / स्नानगृह असेल तर त्यामुळे संपत्तीची निर्मिती करणे किंवा संपत्तीला राखून ठेवण्यात अडचणी निर्माण होतात.

व्यक्तीला आर्थिक बाबतीत बर्‍्याच अडचणींना तोंड द्यावे लागते जसे की बचत करणे असंभव होते.

 • उत्पन्न पेक्षा खर्च जास्त आहे
 • कर्ज म्हणून मित्रांनी घेतलेला पैसा परत न मिळणे
 • कर्जाची परतफेड करणे अक्षम असणे
 • बचत शक्य नसणे

शिक्षणासाठी वास्तु

जर घराचे शिक्षणाचे स्थान प्रतिकूल दिशेत स्थित असेल किंवा त्या स्थानावर शौचालय / स्नानगृह असेल तर मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणी उत्पन्न होतात.

मुलांना त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात बहुविध समस्यांना तोंड द्यावे लागेल जसे की जर आपल्या घरातील किंवा कार्यस्थळातील प्रतिष्ठा आणि प्रसिध्दीचे स्थान गायब असेल तर त्यामुळे आपली प्रतिष्ठा, प्रसिध्दी आणि एकमेकांमधील सद्भाव नष्ट होऊ शकतो ज्याला मिळविण्यासाठी आपण जन्मभर संघर्ष केलेला असतो. लोकांना त्यांची सर्जनशीलता आणि कल्पनांना प्रस्तुत करण्याची संधी मिळत नाही त्यामुळे व्यक्तींना त्यांच्या नवीन विचारांना योग्य प्रकारे सांगण्यात अडचण येते. अशा प्रकारच्या बर्‍्याच समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो.

 • अभ्यासातली रुची नसणे
 • लक्ष केंद्रित करणे अवघड जाणे
 • स्मृती धारणा कमी असणे
 • प्रयत्न करून देखील चांगले मार्क्स मिळवण्यात अयश्वी ठरणे

करियर साठी वास्तु

जर घरातील करियरचे स्थान प्रतिकूल दिशेत असेल किंवा त्या स्थानावर शौचालय / स्नानगृह असेल तर व्यक्तीच्या कारकीर्दीशी ( व्यवसाय ) संबंधित समस्या उत्पन्न होतात.

व्यक्तीला त्याच्या करियरमध्ये बर्‍्याच अडचणींचा सामना करावा लागतो जसे की नोकरी जाणे.

विवाहासाठी वास्तु

जर घरातील नातेसंबंधांचे आणि विवाहाचे स्थान प्रतिकूल दिशेत स्थित असेल अथवा त्या स्थानावर शौचालय / स्नानगृह असण्याने व्यक्तींच्या विवाह आणि नातेसंबंधांमध्ये अडचणी उत्पन्न होतात.

व्यक्ती नातेसंबंध आणि विवाह यांच्याशी संबंधित बर्‍्याच समस्यांचा सामना करतो उदाहरणार्थ अनुरूप असूनही विवाह उशीरा होणे, पती व पत्नी, बहिण व भावांमध्ये तसेच आई वडिलांमध्ये जिव्हाळ्याच्या संबंध न राहणे.

नातेसंबंधांसाठी वास्तु

प्रत्येक घरात आणि कार्यस्थळामध्ये नातेसंबंधांचे स्थान असते. ब र्‍्याच वेळा नातेसंबंधांचे स्थान घरात तसेच कार्यस्थळामध्ये नसते आणि नातेसंबंधांचे स्थान जरी असले तरी त्या जागी शौचालय, स्नानगृह किंवा उपयोगिताच्या खोल्यांच्या असण्याने ते स्थान बाधित होते आणि आपोआपच नातेसंबंधांशी संबंधित मुद्द्य़ांमध्ये कडवटपणा यायला सुरूवात होते.

व्यक्तीला त्याच्या नातेसंबंध आणि विवाहात ब र्‍्याच समस्यांचा सामना करावा लागतो.

कायदेशीर मुद्द्यांसाठी वास्तु

आजच्या जगात, कटुता, शत्रूता, मतभेद, दुस र्‍्यांच्या प्रति वाटणारा द्वेष याला आपण टाळू शकत नाही आणि या गोष्टी अचानक आपल्या समोर आल्यावर रोजच्या रोज आपल्याला त्यांचा सामना करावा लागतो. यामुळे न केवळ व्यक्तीच्या मनाची शांती आणि त्यांच्या एकमेकांच्या सुसंवाद होण्यावर परिणाम होतो तर अनवधानाने संपूर्ण कुटुंब तसेच कुटुंबाशी संबंधित लोक यामुळे ग्रस्त होतात. याच्या बदल्यात, बदनामी आणि कुटुंबाला कुप्रतिष्ठा प्राप्त होते व त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना समाजात तुच्छ लेखले जाते.