शिक्षणावर वास्तुचा कसा प्रभाव पडू शकेल ?

आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात, प्रत्येक पालक किंवा आईवडिलांना आपल्या पाल्याच्या किंवा मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षाबद्दल खरोखरच काळजी असते. प्रत्येक विद्यार्थी परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी किंवा एखाद्या चांगल्या शाळा, महाविद्यालय अथवा उच्चशिक्षणासाठी संस्थामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त गुणसंख्या मिळवायच्या प्रयत्नात असतात. या स्पर्धेमध्ये काहींना चांगले फळ मिळते तर काहींना असफलता मिळते इतके की ते पूर्णपणे अपयशी होतात.

यामुळे अयशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती, नैराश्य, निद्रानाश आणि संपूर्ण अगतिकता या गोष्टी वाढीस लागतात. एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीप्रमाणे अभ्यासात संपूर्ण यश मिळणे ही महत्त्वाकांक्षा असू शकेल आणि संबंधित शाखेचा अभ्यास करण्याचे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असेल.

घर आणि कामाच्या ठिकाणी शिक्षणाच्या समस्या

प्रत्येक घरात किंवा कामाच्या ठिकाणी शिक्षणाचे स्थान आहे. कधी कधी शिक्षणाचे स्थान घरात किंवा कामाच्या जागेच्या ठिकाणी नसते. जरी शिक्षणाचे स्थान घरात नसले तरी ते स्नानगृह, शौचालय किंवा इतर उपयुक्त खोल्यांमुळे अवरोधित होऊ शकते. आपोआपच शिक्षणाबद्दलच्या समस्या डोके वर काढतात आणि सगळ्यात जास्त जी असुरक्षित लहान मुले आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो.

सरळ वास्तु घरातील मुलांना किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासाठी कशी उपयोगी आहे ?

कोणत्याही प्रकारची रचनात्मक तोडफोड किंवा बदल न करता सरळ वास्तु शिक्षणासाठी वास्तु माध्यमातून घरातील किंवा कामाच्या जागेतील बाधित शिक्षणाचे स्थान दर्शविते. सरळ वास्तु सर्वोत्कृष्ठ शिक्षणाच्या दिशा आणि झोपण्याची व्यवस्थेसाठीच्या सर्वोत्तम दिशा सूचवितो ज्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.७ चक्रे सक्रिय केल्याने मेंदूची धारणाशक्ती वाढण्यास मदत होते. मुले किंवा विद्यार्थी २- ३ तास कोणतीही गैरसोय न होता संपूर्ण एकाग्रतेने महत्त्वाच्या अभ्यासाच्या संकल्पना आत्मसात करतात.

तुमचा वैयक्तिक वास्तु नकाशा घ्या आणि तो वास्तु चार्ट तुमच्या कामाच्या जागेशी अथवा घराशी किती सुसंगत आहे याचे विश्लेषण करा.