वास्तुचा तुमच्या करियरवर कसा प्रभाव पडू शकेल ?

व्यक्तीच्या आयुष्यात त्याची करियरची सुरूवात होणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक तरूण त्यांच्या/तिच्या शिक्षणाच्या समाप्तीनंतर, त्यांना त्यांच्या बुध्दिमत्तेचा वापर करण्याची आणि त्याची फळे चाखण्यापेक्षा खरे तर त्यांना त्यांच्या जवळच्यांसाठी उपजिविका मिळविण्याची प्रबळ इच्छा असते. यात काही जण नशीबवान असतात जे उद्योजक होतात तर काही जण वडिलोपार्जित व्यवसायाचे अनुसरण करतात.

जर घराचे किंवा कामाच्या जागेचे मुख्य द्वार प्रतिकूल दिशेस असेल तर त्याचा करियरच्या प्रगतीवर परिणाम होतो. जर एखाद्या तरूणाने घराच्या किंवा कामाच्या जागेच्या प्रतिकूल दिशेचे अनुकरण केले तर त्याच्या बुद्ध्यांकावर त्याचा परिणाम होतो व अयोग्य निर्णय घेतले जातात आणि व्यक्तीच्या मानसिक शांततेवर परिणाम होतो.

असे आढळून आले आहे की फारच कमी व्यक्ती आपापल्या करियरमधे यशाच्या शिखरावर पोहोचण्यात यशस्वी होतात. वरवर पाहता काहीजण अतिशय चांगल्या प्रकारे आपली करियरची यशस्वी सुरूवात करतील पण काही वेगवेगळ्या कारणांमुळे खूपच लवकर करियरमधील उतारचढावांना सामोरे जावे लागते.

काही लोकांना त्यांच्या नोकरीला अचानक मुकावे लागते. त्याचप्रमाणे अतिशय मेहनत घेऊनही होतकरू कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती मिळत नाही तसेच कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रेरणा किंवा समर्थनही मिळत नाही त्यामुळे नोकरी जाते आणि कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळत नाही तसेच कामावर `पिंक स्लीप’ मिळते.
त्यातूनही जर नोकरी मिळाली तरी अनेक तास जास्त काम करून, बढती मिळत नाही त्यामुळे आपण कामात निष्ठा आणि प्रामाणिकपणाची कुचराई करतो.

सरळ वास्तु करियरच्या प्रगतीमध्ये कशी मदत करते ?

सरळ वास्तु  करियरबद्दलच्या सर्वोत्तम दिशा दाखविते ज्यामुळे नोकरीत आणि करियरमधे कार्यरत राहण्याच्या सुधारित संधी मिळून सकारात्मक परिणाम दिसतात ज्या नोकरी करणाऱ्याला अभिप्रेत असतात. यामुळे नोकरी करणार्‍याचा आत्मविश्वासही उंचावतो. सरळ वास्तु उपयोगी आणि सोपे उपाय सुचवितो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचलित होते आणि घर किंवा कार्यालयाची कोणत्याही प्रकारची बांधकामाची तोडफोड किंवा बदल न करता संबंधित तरूणाची घर किंवा कार्यालयातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत होते. ७ चक्रे सक्रिय केल्याने व्यक्तिचा  करियरचा आलेख सुधारतो.

तुमचा वैयक्तिक वास्तु नकाशा घ्या आणि तो वास्तु चार्ट तुमच्या कामाच्या जागेशी अथवा घराशी किती सुसंगत आहे याचे विश्लेषण करा.