या पुस्तकाच्या माध्यमातून आधीपासूनच दुःखीकष्टी असलेल्या एकत्रित सामान्य जनतेला थोडासा दिलासा मिळेल कारण स्वयंघोषित विद्वानांमुळे, दुर्देवाने कधीही न मिळालेली अशी अती प्रलंबित व अपेक्षित अशी समृध्दी आणि जीवनात अधिक धन मिळण्याच्या मोहाने वास्तुमध्ये सुधारणा व पुर्ननिर्माण करण्याच्या नावावर दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीमुळे वाजवीपेक्षा जास्त खर्च केल्या कारणाने सामान्य जनता जास्त दुःखी होते.

गुरूजींचे ध्येय हे आहे की ` पीडित किंवा त्रासलेल्या लोकांपर्यंत ‘ पोहोचून त्यांना सरळ वास्तुच्या निकषांकडे वळविता येईल. ` कोणत्याही प्रकारची संरचनात्मक मोडतोड नाही, ना ही कोणते प्रमुख मोठे बदल आणि ना ही कोणते पुर्ननिमाण ‘ हा आमचा विक्रीसाठीचा आगळावेगळा मुद्दा ( U.S.P. ) आहे. मी माझ्या प्रयत्नांना तेव्हाच फलदायी समजेन जेव्हा मी लोकांच्या उदास व खिन्न अशा जीवनात थोडेसे परिवर्तन करण्यास पात्र होईन.

वास्तुशास्त्राबद्दलची प्रस्तावना

१. वास्तुशास्त्राबद्दलची प्रस्तावना

वास्तु हा शब्द पुरातन काळापासून आलेला आहे. एवढेच नव्हे तर त्याला वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आपले पूर्वज वापरत असलेल्या काही पद्धती आजही चालत आलेल्या आहेत.

२. सरळ वास्तुचा परिचय

वास्तु किंवा वास्तुशास्त्र म्हणजे काय हे माहित आहे. परंतू सरळ वास्तु म्हणजे काय असा विचार मनात येईल. सरळ हा एक संस्कृत शब्द आहे. बर्याच भाषांमध्ये हा शब्द सरळ असाच वापरतात.

सरळवास्तुशास्त्राचे वैज्ञानिक विश्लेषण

३. सरळवास्तुशास्त्राचे वैज्ञानिक विश्लेषण

वास्तुशास्त्र ही अंधश्रध्दा नव्हे. ही एक वैज्ञानिकतेच्या भक्कम पायावर उभी असलेली कला आहे. सरळ वास्तु म्हणजे माणूस भोवतालच्या वातावरणाशी समरस होऊन जगण्याची एक कला आहे.

ईशान्य दिशेच्या मुख्य दरवाजाचे वैज्ञानिक दृष्टिने स्पष्ट चित्रण

४. ईशान्य दिशेच्या मुख्य दरवाजाचे वैज्ञानिक दृष्टिने स्पष्ट चित्रण

वास्तुतील मुख्य दरवाजा हा वास्तुमधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. या पहिल्या प्रकरणात आपण या मुख्य दरवाज्याच्या बाबतीत किती गैरसमजुती बाळगून आहोत आणि ही कोणालाही माहित

वास्तुचे माणसाच्या जन्म-मृत्यूशी असणारे नात

५. वास्तुचे माणसाच्या जन्म-मृत्यूशी असणारे नात

मी वाचल्याप्रमाणे देशातील प्रत्येक राज्यातील वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये वास्तु ठीक नसेल तर घराच्या मालकाचा नक्की मृत्यू होणार असे लिहिले आहे. आणखी एका पुस्तकात घराच्या मध्यभागात

स्वत:चे घर आणि भाड्याचे घर या दोन्हीला सरळ वास्तुचा उपयोग करणे शक्य आहे.

६. स्वत:चे घर आणि भाड्याचे घर या दोन्हीला सरळ वास्तुचा उपयोग करणे शक्य आहे.

लोकांना आणि आजच्या वास्तुतज्ञांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो. जे कोण भाड्याच्या घरात किंवा भाड्याच्या वास्तुत व्यवसाय करतात त्यांची भरभराट झाली नाही का? या प्रश्नाचे

देवघर ईशान्य दिशेला नसते तर ....?

७. देवघर ईशान्य दिशेला नसेल तर ….?

हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे.याचे उत्तर देण्याआधी माझा एक प्रश्न आहे…देव कुठे आहे? माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये मी हा प्रश्न श्रोत्यांना विचारतो तेव्हा

मुख्य दाराच्या दिशेचे महत्व

८. मुख्य दाराच्या दिशेचे महत्व

हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याचे उत्तर देण्याआधी माझा एक प्रश्न आहे… देव कुठे आहे? प्रचलित वास्तुच्या पुस्तकांनी प्रत्येकाच्या मनात उत्तर किंवा पूर्व भागात

ईशान्य भागात शौचालय असल्यास त्याचे फायदे आणि तोटे

९. ईशान्य भागात शौचालय असल्यास त्याचे फायदे आणि तोटे

दिशेतील प्रत्येक वास्तुशास्त्रच्या पुस्तकात ईशान्यदिशेला शौचालय असू नये, असल्यास घरच्या मालकाला मृत्यू संभवतो असे लिहिले आहे. मी सांगत आलोय असे

स्वयंपाकघरासाठी योग्य जागा

१०. स्वयंपाकघरासाठी योग्य जागा

या विषयाबद्दल आपण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. पूर्वी आपल्या पूर्वजांनी घरे बांधली तेव्हा त्या सर्वांनी आग्नेय दिशेला स्वयंपाकघर ठेवले होते. का ही

ईशान्य स्थानाबद्दल वैज्ञानिक विश्लेषण

११. ईशान्य स्थानाबद्दल वैज्ञानिक विश्लेषण

या विषयाबद्दल प्रत्येक प्रचलित वास्तुशास्त्रच्या पुस्तकात ईशान्य दिशेला भार असेल तर कुटुंबात खूप त्रास होतो असे लिहिलेले असते. भार का असू नये असे विचारले तर

घरच्या यजमानांना नैऋत्य दिशाच श्रेष्ठ आहे का?

१२. घरच्या यजमानांना नैऋत्य दिशाच श्रेष्ठ आहे का?

प्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या यजमानांचे शयनगृह म्हणजे झोपण्याची खोली नैऋत्य दिशेला असणे चांगले हे आम्ही मान्य करतो. परंतु सरळ वास्तुप्रमाणे तसे नसेल

कूपनलिका (बोरवेल) ईशान्य दिशेला नसून इतर असल्याचा परिणाम

१३. कूपनलिका (बोरवेल) ईशान्य दिशेला नसून इतर असल्याचा परिणाम

हा एक मुख्य विषय असल्याने प्रत्येक जण त्यासाठी ईशान्य दिशाच निवडताना दिसतात. इथे एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. एक वेळ ईशान्य दिशा

घराच्या आवारातील फाटक ईशान्य दिशेच्या कोपर्यातच असावे का....?

१४. घराच्या आवारातील फाटक ईशान्य दिशेच्या कोपऱ्यातच असावे का….?

किती तरी लोक राहत्या घराच्या आवारातील फाटक तोडून ईशान्य दिशेच्या कोपर्यात घालतात. याचे कारण काय अशी चौकशी केली तर वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये ईशान्य

एल (L) व टी (T) जंकशन समोर घर नसावे का .....?

१५. एल (L) व टी (T) जंकशन समोर घर नसावे का …..?

प्रचलित वास्तुशास्त्राच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे असू नये हे मीही मान्य करतो. पण एकवेळ असले तर …? त्याने घरातल्यांचा मृत्यू संभवेल असे लिहिले आहे. परंतु

देवळाच्या समोर असलेल्या घरातही सुखाने आणि आनंदाने राहता येईल.

१६. देवळाच्या समोर असलेल्या घरातही सुखाने आणि आनंदाने राहता येईल.

अनेक वास्तुतज्ञांनी लिहिलेल्या वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये देवळाच्या सावली घरावर पडू नये असे लिहिलेले असते व ते सल्लाही तसाच देतात. देवळाची सावली घरावर

एका सरळ रेषेत तीन दरवाजे असतील तर त्यांनी होणारे परिणाम

१७. एका सरळ रेषेत तीन दरवाजे असतील तर त्यांनी होणारे परिणाम

या बद्दलही बर्याच वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये वास्तुशास्त्रातील पंडितांनी लिहिले आहे. परंतु तुम्ही तीन दरवाजे का असू नयेत असे विचारले तर त्यांचाजवळ उत्तर

१८. स्त्रिया जाड होण्याचे टाळण्यासाठी सरळ वास्तुकडून सरळ उपाय

कितीतरी ठिकाणी व्याख्यानाच्या कार्यक्रमात श्रोते, त्यात विशेषत: स्त्रिया, बर्याच वेळा आमच्या वास्तुचा परिणाम आमच्या शरीरावर होतो का असा प्रश्न विचारतात. या

विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्याला सरळ वास्तुची देणगा

१९. विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्याला सरळ वास्तुची देणगा

मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला जन्म तारखेप्रमाणे चार चांगल्या दिशा व चार वाईट दिशा असतात. हे विद्यार्थांनाही लागू पडते. विद्यार्थ्यांनी आपल्याला लाभणार्या

तरुणींच्या वैवाहिक जीवनाच्या सुवर्णारंभाला सरळ वास्तुची देणगा

२०. तरुणींच्या वैवाहिक जीवनाच्या सुवर्णारंभाला सरळ वास्तुची देणगा

सर्वसाधारणपणे सर्वजण लग्नासाठी मुलगी दाखवताना मुलीला उत्तर व पूर्व दिशेला तोंड करुन बसण्याची प्रथा पाळतात. अनेक वास्तुशास्त्राच्या पुस्तकांमध्ये या बद्दल

वास्तुबद्दल काही सल्ले आणि सूचना

२१. वास्तुबद्दल काही सल्ले आणि सूचना

प्रचलित वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील जिना (स्टेअरकेस) घराच्या मध्यभागी असू नये. त्यातील पायर्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात, ईशान्य

सरळ वास्तु शास्त्रामध्ये इमारतीच्या आराखडयाचे महत्व

२२. सरळ वास्तु शास्त्रामध्ये इमारतीच्या आराखडयाचे महत्व

सरळ वास्तु शास्त्रामध्ये कोणतीही इमारत खाली दिलेल्या आकारामध्ये बनवू नये. जर अशी इमारत बनवली तर त्यात राहणार्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

आपल्या महान भारत देशाच्या वास्तुचे महत्त्व

२३. आपल्या महान भारत देशाच्या वास्तुचे महत्त्व

मी या विषयाबद्दल काय सांगावे, काय लिहावे असा गोंधळून गेलो आहे. देशभरातील प्रत्येक राज्यातील वास्तुपंडितांनी लिहिलेल्या वास्तुपुस्तकांमध्ये भारत

२४. घराच्या बाहेरच्या दोषाचा प्रभाव व सरळ वास्तुचे महत्त्व

चित्रात दिसतात तशी घराच्या मुख्य दरवाज्या समोर झाडे नसावीत. एकवेळ असतील तर झाडे तोडायची गरज नाही. सरळवास्तुच्या सुलभ उपायांनी बदल घडवून आणता येईल.

सरळ वास्तुनुसार दिवाळी या सणाचे महत्त्व

२५. सरळ वास्तुनुसार दिवाळी या सणाचे महत्त्व

आपल्या संस्कृतीचे जतन करणे हे सर्व सण-वार साजरे करण्यामागचे मूलभूत कारण आहे. या विविध सणावारांमुळेच आपली संस्कृती जिवंत ठेवणे साध्य झाले आहे. प्रत्येक सणाचे एक

सरळ वास्तु प्रमाणे नवे घर किंवा ऑफिससाठी नकाशा काढून दिला जाईल

२६. सरळ वास्तु प्रमाणे नवे घर किंवा ऑफिससाठी नकाशा काढून दिला जाईल

आधी बांधलेल्या घराची तोडफोड न करता, बदल न करता, सरळ वास्तु वापरात आणून क्रांती केलेल्या संस्थेने नवे घर किंवा ऑफिससाठी नकाशा काढून देण्याचे धिटाईचे नवे पाऊल