सरळ वास्तु स्वयंसिध्द प्रमाणित असे जुळवून घेणारे एक विलक्षण व शास्रशुध्द वास्तू समाधान आहे जे निवासस्थान, कुटुंबप्रमुखाची जन्मतारीख व लिंग याच्यावर आधारित आहे. कुटुंबप्रमुखाच्या चार अनुकूल आणि चार प्रतिकूल दिशा असतात. घरातील काही घटक जसे मुख्य द्वार कोणत्याही एका अनुकूल दिशेत असावे. कुटुंबातील सदस्य ज्या समस्यांना तोंड देत आहेत त्याबदद्ल केलेले अंदाज हे कुटुंबप्रमुखावर आधारित असतात तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि विविध मूलतत्त्वांशी कसे जुळतात यावरही अवलंबून असते. कोणत्याही प्रकारची अनुरूपता नसेल तर कुटुंबप्रमुख आणि कुटुंबातील सदस्य किंवा पूर्ण कुटुंबालाच समस्यांचा सामना करावा लागतो. सरळ वास्तु या समस्यांविषयी भाकीत करतो आणि कुटुंबाशी त्याच्या मान्यतेविषयी तपासणी केली जाते. जेव्हा कुटुंबातील सदस्य सांगितलेल्या भविष्याशी सहमत होतात तेव्हा समस्यांच्या मुद्द्यांवर उपायांच्या रूपात स्पष्ट तोडगा देऊन संपूर्ण वास्तू सल्ला दिला जातो.

खाली दिलेल्या सूचीमध्ये सरळ वास्तुच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट उपक्रमांना क्रमाने स्पष्ट केले आहेत.

House plan

तुमच्या जन्मतारखेला लक्षात घेऊन आम्ही तुमचे घर किंवा कार्यस्थळाच्या योजनेचे विश्लेषण करतो.

predict

विश्लेषणावर आधारित, तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनात सामना कराव्या लागणाऱ्या काही विशिष्ट समस्यांविषयी आम्ही अंदाज वर्तवितो.

scientific reasons

आम्ही केलेल्या अचूक निदानामुळे आश्चर्यचकित होऊन आमच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रवृत्त व्हाल.

scientific-solutions

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनात सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांविषयी आम्ही शास्रशुध्द उपाय सुचवितो.

result

आमच्या सेवेच्या अंमलबजावणीनंतर 3-8 महिन्यांच्या आत फलदायी परिणामांसाठी आम्ही वचनबध्द आहोत.

calling

आम्ही सहा महिने सातत्याने दर महिन्याला पाठपुरावा करतो.

नियम आणि अटींसाठी येथे भेट द्या