सरळवास्तु मोफत वास्तु “मार्गदर्शन” देते

आपण ज्या समस्यांना सामोरे जात आहात त्याचे मूळ कारण आम्ही आपल्याला सांगू

हे कसे काम करते?

  1. आपली पसंतीची तारीख आणि वेळ निवडा
  2. आमची टीम तुह्मी  निवडलेल्या वेळी विडिओ कॉल द्वारे संपर्क करतील
  3. आह्मी आपल्या घरचा नकाशा तयार करून त्याचे विश्लेषण करू
  4. तुमच्या घराच्या नकाशाद्वारे, आह्मी तुमच्या समस्येचे मूळ कारण सांगू

सामान्य प्रश्न

प्र .१ व्हिडिओ कॉल घेण्यासाठी मला घरी असण्याची आवश्यकता आहे का ?

होय. आपणास आपल्या घरी असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्या भेटीची तारीख आणि वेळेच्या दिवशी आम्ही व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्या घराचा नकाशा तयार करू शकतो

प्र .२ कॉलसाठी माझ्या फोनमध्ये इंटरनेट असणे आवश्यक आहे का?

होय कारण आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करू.

प्र .३ तुम्ही समस्यांचे निराकरण सुद्धा करता का?

होय

इतर कोणत्याही प्रश्नासाठी कृपया
932-133-3022 वर कॉल करा

ही सेवा डॉ. श्री. चंद्रशेखर गुरुजींच्या मानव अभिवृद्धि अभियानाचा एक भाग आहे. चंद्रशेखर गुरुजी यांना “मानव गुरु” म्हणून ओळखले जाते.
गुरुजी गेली २० वर्षे मानवतेची सेवा करीत आहेत आणि त्यांनी संपूर्ण भारतभरातील कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले आहे.

Enter your details to get

FREE Vastu Prediction

* We will call you within 24 hours to confirm time for FREE Prediction