सरळ वास्तुविषयी नेहमी विचारले जाणाऱ्या प्रश्नांमध्ये सरळ वास्तुमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा, सरळ वास्तुचे काम कसे चालते, सरल वास्तूंच्या सेवांचा लाभ कसा घेता येईल इत्यादीविषयी माहिती दिली जाते.

किती दिवसात सरळ वास्तुच्या परिणामांची अपेक्षा करू शकतो ?

गुरूजींच्या सल्ल्यानुसार सरळ वास्तु कार्यपध्दतीच्या अमंलबजावणीनंतर 7 ते 180 दिवसात सुनिश्चित परिणाम मिळू शकतात.

blank-faq

सरळ वास्तु अन्य प्राचीन भारतीय वास्तूशास्रापेक्षा वेगळे कसे आहे ?

आमचे तज्ञ आपल्या आवाराला भेट देतील आणि जन्मतारखेनुसार घर / कार्यस्थळाच्या नकाशाचे विश्लेषण करतील. या विश्लेषणाच्या आधारावर तुमच्या परिवाराचे स्वास्थ्य, संपत्ती, नातेसंबंध / विवाहसंबंध, मुलांचे शिक्षण व कारकीर्द इत्यादीविषयी भविष्यात येणाऱ्या समस्यांविषयी पूर्वसूचना देतील. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सदस्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांविषयी शास्रशुध्द उपाय सुचवू. आमच्या सेवांची अंमलबजावणी केल्यानंतर 7 ते 180 दिवसांच्या आत निश्चित परिणामांचे आश्वासन देतो.

life-problems

सरळ वास्तु इतर वास्तुसेवांपेक्षा वेगळे कसे आहे ?

सगळ्या प्राचीन भारतीय पारंपरिक नशीबाची भविष्यवाणी करणा री साधन मूळात वैयक्तिक सदस्याच्या आवडीनुसार दिलेले उपाय आहेत ज्यामध्ये व्यक्ती आपली माहिती विशेषज्ञांना देतात व त्याबदल्यात भविष्यवाणीनुसार बनविलेल्या व्यक्तिगत तक्त्याच्या रूपात त्याचे उपाय सुचविले जातात. सरळ वास्तु अनुकूल तथा प्रतिकूल दिशा, रंग इत्यादींशी संबंधित व्यक्तिगत तक्ता उपलब्ध करण्याशिवाय कुटुंबाच्या हर एक आणि प्रत्येक व्यक्तीचा सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा स्रोत तसेच पूर्ण कुटुंबाला प्रभावित करणाऱ्या समस्यांचे मूळ शोधून त्याबद्दल माहिती देतात.

Vastu Diffrence

सरळ वास्तुचे काम नक्की कसे चालते ?

Vastu-Consultants
predict-your-vastu
house-plan
online vastu consultancy

सरळ वास्तुच्या सर्वव्यापक सिध्दांतांच्या प्रयोगाद्वारे आमचे सरळ वास्तुचे विशेषज्ञ तुमच्या घर किंवा कार्यस्थळाचे भौतिक निरीक्षण करतील. तुमच्या घर/कार्यस्थळ/प्रतिष्ठानच्या नकाशासंदर्भात (जर तुमच्याजवळ कोणताही नकाशा नसेल तर आमचे विशेषज्ञ तुम्हाला लगेचच नकाशा बनवून देतील.) सल्लामसलत करतील आणि नंतर तुमच्या घरात ज्या ठिकाणी समस्या आहे त्या जागेविषयी अचूक अंदाज देतील. घरातील सदस्य किंवा कारखान्याचे मुख्य यांनी सामना केलेल्या समस्या जर विशेषज्ञांनी केलेल्या अचूक अंदाजाशी मिळतीजुळती असतील तर वर्तमान बांधकामाच्या नकाशाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे बदल (मोडतोड अथवा फेरफार) न करता, आमचे विशेषज्ञ डॉ. चंद्रशेखर गुरूजींच्या आशिर्वाद व त्यांच्या द्वारा प्रभारीत केलेल्या सरळ वास्तु उपायांना विविध सामुग्रीच्या रूपात पुरवठा करतील. व्यक्तीनुरूप बनविलेल्या व्यक्तिगत तक्त्यांच्या मदतीने, अनुकूल व प्रतिकूल दिशा दाखवून उदासीन रंगांबरोबर निगडीत असलेले अनुकूल आणि प्रतिकूल रंग, वेगवेगळ्या व्यक्तींच्या जन्मतारीखेची माहिती, भाग्यशाली अंक इत्यादीसारखी विविध माहिती एकत्र करून तक्त्याच्या रूपात दिली जाईल आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या माहितीवरून आमचे विद्वान विशेषज्ञ समस्येच्या योग्य स्वरूपाला ओळखून तुम्ही व तुच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या बारमाही समस्यांचे निवारण करण्याच्या हेतूने नेमके प्रतिबंधक तोडगा आणि कार्यपध्दती पुरवतील. सरळ वास्तुच्या कायमस्वरूपी वैज्ञानिक उपायांमुळे आपत्तीला परतवून लावले जाते त्यामुळे वास्तविक, अध्यात्मिक व भौतिकवादी जीवनात सर्व क्षेत्रात प्रचंड प्रगती होऊ शकते.

सरळ वास्तुच्या सेवेचा लाभ कसा मिळविता येईल ?

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांशी संबंधित `आमच्याशी संपर्क करा’ मध्ये दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केल्यावर 3 ते 5 दिवसांच्या आत तुमच्या आपापल्या घरात किंवा कार्यस्थळावर सरळ वास्तु विशेषज्ञांची भेट घडवून आणून आमच्या सेवा प्रदान करतात. विशेषज्ञ व घरातील प्रमुख किंवा गांजलेल्या पक्ष अथवा दोघांच्याही सोयीप्रमाणे अखिल भारतीय सल्ल्यासाठी योजना आखली जाते.

call-Saral-Vaastu

सरळ वास्तुशी सल्ला घेण्यासाठी नाममात्र शुल्क काय आहे ?

अधिक माहितीसाठी – कृपया सरळ वास्तु टीमला संपर्क करा.

सरळ वास्तु भाड्याच्या घरांसाठी लागू होऊ शकते का ?

सरळ वास्तुचे हे लाभदायक वैशिष्ट्य आहे कि भाड्याच्या घरात राहणारे किंवा स्वतःच्या घरात राहणारे याचा फायदा घेऊ शकतात. व्यक्ति कुठे वास्तव्य करतो यापेक्षा तो विशिष्ट जागी राहतो याला महत्त्व आहे. सरळ वास्तुच्या विशेषज्ञांनी स्थापित केलेल्या योग्य कार्यपध्दतींना अंमलात आणल्याने कोणतीही व्यक्ती ज्या विशिष्ट जागेवर राहून त्याच्या व्यवसायाला सुरूवात करतो त्याला 7 ते 180 दिवसात सरळ वास्तुचे फायदे अपेक्षित परिणामांसहित निश्चित प्राप्त होतात.

own or rented house

सरळ वास्तु आमच्या आरोग्यासंबंधित समस्यांवर फायदेशीर आहे का ?

सरळ वास्तुमुळे फक्त आरोग्याविषयी नाही तर वैवाहिक मुद्दे, मुलांच्या अभ्यासासंबंधी मुद्दे, व्यक्तिगत अडचणी, घर किंवा कारखान्यासंबंधी समस्यांना घराच्या अथवा कारखान्याच्या नकाशामध्ये शोधून काढून विशेषज्ञांद्वारे त्याचे संपूर्ण मूल्यमापन करून उर्जा उत्प्रेरण दिशा आणि घरातील ऊर्जेच्या स्थानांचा शोध घेऊन त्याचे निरकरण करण्यास मदद केली जाते. योग्य ऊर्जास्थानांच्या आभामंडळाबरोबरच योग्य दिशेमुळे लोकांना खूप दिवसांपासूनच्या आरोग्यासंबंधी आणि अन्य उल्लेख केलेल्या सगळ्या समस्यांपासून सुटका प्राप्त होण्यास मदत होते.

आजकाल आरोग्याविषयक समस्यांमुळे प्रत्येक जण आणि प्रत्येक घर प्रभावित होत आहे. हवामानातील साधारण बदल हा आरोग्या संबंधित समस्यांचे कारण होऊ शकते. डेंग्यू, मलेरिया, साधा खोकला आणि सर्दी हे आजकाल घरगुती रोग बनले आहेत व महानगरात तसेच जगामधील सगळ्या शहरांत ते अगदी साधारण झाले आहे. म्हणूनच हे सर्वांसाठीच अत्यावश्यक आहे की, आपण स्वतःला सुरक्षित ठेवावे आणि त्यांच्या भीषण हल्ल्यांपासून शरीरालाही सुरक्षित ठेवावे.

पहिल्या प्रतिबंधक उपायांमध्ये सरळ वास्तु आपल्या घर अथवा कार्यस्थळाच्या आरोग्याच्या स्थानाला महत्त्व देतो. सरळ वास्तु विशेषज्ञांद्वारा आरोग्य स्थानाला किंवा नेमक्या स्थानाला स्थापित केल्यानंतर घरातील अनुकूल दिशांच्या माध्यमातून प्रेरित आभामंडळामुळे प्रत्यक्षात ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. ज्या हानीकारक व्हाइब्ज नकारात्मक ऊर्जा बनून घरात राहतात आणि घरातील सदस्यांच्या खराब आरोग्यासंबंधीत समस्या घरात वेगवेगळ्या आजारांच्या रूपाने कुटुंबाच्या सदस्यांना पीडा देतात, त्यांचा घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाल्याने निश्चितपणे उपचार होतो. हे आरोग्य स्थान किंवा जी जागा नकारात्मक ऊर्जेने भरलेली होती, त्यातून आता सकारात्मक ऊर्जा बाहेर पडणे सुरू झाले असल्याने घरात स्वस्थ वातावरण निर्माण होते. शांतीपूर्ण वातारण घरात संपत्ती आणि समृध्दी तसेच सदिच्छेची जाणीव निर्माण करतो जे प्रत्येक सदस्य ते शांतपणे मिळवितो.

life-problems