Improve-Your-Self-Confidence

५ पद्धती आपला आत्मविश्वास सुधारण्यासाठी

आत्मविश्वास वाढविण्याच्या अविभाज्य क्षमतेसह तुम्ही जन्मालाआला नाही आहात. आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी आणि तो टिकून ठेवण्यासाठी आपणास कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं कि सगळ्यांना आकर्षित करणार व्यक्तिमत्व असावं ज्यासि सगळ्यांनी कौतुक करावं. तुमचा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो.

Increasing-Your-Wealth

५ पद्धती ज्यामुळे तुमचे घर तुमच्या धनसंपत्तीत वाढ करण्यास मदत करू शकते

समृद्ध होण्यासाठी आणि आपली संपत्ती वाढण्यासाठी आपणास खूप मेहनतीची आवश्यकता आहे. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या आजूबाज आणि सर्व ठिकाणांवरून चांगले नशीब व चांगली ऊर्जाची नितांत आवश्यकता लागते. तुम्ही कितीही कमवत असाल किंवा खर्च करताना बचत करत असाल तरी सुद्धा तुमच्या घरातील किव्हा कार्यस्थळातील एखादा छोटासा वास्तुदोष तुमच्या प्रगतीला

vastu-tips-for-diwali-2016-marathi

दिवाळी सणासाठी वास्तुची सजावट करताना काय करावे आणि काय करू नये

भारतातील सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्त्वाच्या सणाची संपूर्ण वर्षात मिळणारी सुट्टी म्हणजे दिवाळी, आता अगदी जवळ आली आहे. व्यक्ती, कुटुंब आणि उद्योग समूहांनी ही दिवाळी स्मरणीय बनविण्यासाठी दिवाळीच्या तयारीला सुरूवात केली आहे. दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणजेच 28 ऑक्टोबरला असलेली धनत्रयोदशी तसेच 30 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन.

Vastu shastra tips for diwali in Marathi

दिवाळीसाठी सर्वोत्तम आणि सोप्या वास्तु शास्राच्या टिप्स

देवी देवतांची उपासना करण्यासाठी, विविध ग्रहांची शांती करण्यासाठी आणि उत्तम वास्तुचे पर्याय निवडण्यासाठी दिवाळीचा सण संपूर्ण वर्षभरात ही सर्वोत्तम वेळ आहे. दिवाळीचा सण हा एक नेत्रदीपक सण असून उज्ज्वल दिवे, नवीन कपडे, स्वादिष्ट गोड पदार्थ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हसतमुख चेहर्‍्यांनी देशभरात तो साजरा केला जातो.

goddess-of-wealth-marathi

समृध्दी आणि ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचे या दिवाळीत तुमच्या घरी स्वागत करण्यासाठी सोपे उपाय

देवी लक्ष्मी ही ऐश्वर्य आणि समृध्दीची देवता आहे आणि या देवतेची पूजा केल्याने भक्तांना चांगले भाग्य प्राप्त होते. संपत्ती आणि समृध्दी म्हणजेच भौतिक व आध्यात्मिक असे दोन्ही लाभ होते. शुभ लक्ष्मी ही देवता बहुतेक सगळ्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये रोज पूजनीय आहे व जास्त करून महिलांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.

how-to-achieve-your-new-year-resolution-with-saral-vaastu-marathi

सरळ वास्तु बरोबर नवीन वर्षासाठीचे संकल्प प्रयत्नपूर्वक कसे पूर्ण करता येतील ?

तुम्ही २०१७ या नवीन वर्षासाठीचे संकल्प करण्यासाठी वास्तुची निवड का केली पाहिजे ? कारण २०१७ या वर्षात तुमच्यासाठी साठवून ठेवलेल्या सर्व आव्हांनाना हाताळण्यासाठी वास्तु तुम्हाला मदत करतो.

significance-of-vastu-copy

आपली निर्मितीक्षमता वाढविण्यासाठी वास्तुचे महत्त्व

व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात, व्यवसाय चालविताना आणि घर चालविताना सर्जनशीलता किती महत्त्वाची आहे ? सर्जनशीलता ही रोजच्या जीवनात महत्त्वाची आहे आणि जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे. रोजच्या जीवनातील कार्यांमध्ये रचनात्मकता पूर्णपणे बिंबविली गेली आहे.

are-you-financially-prepared-for-retirement

सेवानिवृत्तीसाठी तुम्ही आर्थिक रित्या तयार आहात का ?

सेवा निवृत्ती म्हणजे काय ? तुम्ही सरकारी नोकरीत किंवा खाजगी कंपनीत अथवा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात कार्यरत असले तरी सेवानिवृत्ती हे एक वास्तव आहे. हे एक सत्य आहे. लोक यास कशा प्रकारे हाताळतात यात विभिन्नता आहे.

Vastu Tips for best job in related field

संबंधित क्षेत्रात उत्तम नोकरीसाठी वास्तु टिप्स

उत्तम नोकरीसाठी वास्तु टिप्स अनुसरण करणे हा अजून एक घटक आहे की ज्यामुळे मुलाखतीचे बोलाविणे येण्यासाठी आणि मुलाखतीचे उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला निश्चित स्वरूपात मदत मिळू शकेल. अभियंते तर्कशुध्द पध्दतीने विचार करतात आणि वास्तुहे एक तर्कशास्र आहे. आपल्या चहुबाजूला ऊर्जा बळांना वाढविण्याच्या सिध्दांतांवर वास्तु आधारित आहे ज्यामुळे परिणामस्वरूप तुम्हाला आंतरिक सकारात्मक प्रभावाची प्राप्ती होते.

vastu-tips-for-diwali

दिवाळीत तुमचे दैव वृध्दिंगत करण्यासाठी वास्तु चे उपाय

दिवाळी किंवा दिपावली हा या वर्षी 30 ऑक्टोबरला येणारा भारताचा सर्वात प्रमुख आणि प्रसिध्द सण आहे. दिपावली हा मंगल सण आहे जो आनंदात आणि उत्साहात सर्व जगभरात साजरा केला जातो. दिवाळीचा सण हा वाईटाचा चांगल्यावर विजय मिळणे आणि अज्ञानाचा अंधःकार संपवून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा आहे असे सूचित करतो.