गुढीपाढवा ह्या शुभ दिवसाचे महत्व

गुढीपाडवा हा मराठी शब्द आहे, शब्द “पाडवा”  हा संस्कृत शब्द “पतिप्रदा” या शब्दापासून आला आहे. आणि हा एक वसंतोत्सव आहे. जो भारताच्या बऱ्याच भागात  हिंदूंचे नववर्ष म्हणून साजरा होतो.

गुढीपाडव्यासाठी उपयुक्त वास्तू टिप्स

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढी पाडवा) भारतातील इतर राज्यामध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटी चन्ड म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो.